आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केळ हे फळ आरोग्यासाठी खुप उपयुक्त आहे. यासाठी केळी खाण्याचा सल्ला तज्ज्ञ नेहमी देतात. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखे विविध व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. केळ नियमित सेवन केल्यास अनेक प्रकारचे आजार दूर राहतात. वात आणि पित्ताच्या समस्या दूर करण्यासाठी ते उपयोगी आहे.
असे खा केळ
१ केळ आणि गरम पाणी
वजन कमी करण्यास सहायक ठरते
२ केळ आणि मध
मूड चांगला होतो. डिप्रेशन दूर होते.
३ केळ आणि काळे मीठ
पचनक्रिया चांगली होते.
४ केळ आणि भात
डायरियामध्ये आराम मिळतो.
५ केळ आणि दालचिनी
नर्वस सिस्टिम सुधारते आणि शांत झोप लागते.
६ केळ आणि ओटमिल
उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदरोगापासून रक्षण होते.
७ केळ आणि दुध
वजन वाढते आणि हाडे मजबूत होतात.
८ केळ आणि किळी मिरी
सर्दी, पडसे आणि ताप कमी होतो.
९ केळ आणि दही
डायरिया आणि पोटाच्या आजारात आराम मिळतो.
१० केळ आणि तूप
पित्ताचा त्रास आणि वारंवार लघवीला जाण्याचा त्रास बंद होतो.