आरोग्यानामा ऑनलाईन टीम : कुळीथ हे अतिशय साधे कडधान्य दिसत असले तरी त्याचे असंख्य आरोग्यदायी उपयोग आहेत. म्हणूनच त्यास सुपरफूड म्हटले जाते. चव, वास, दिसणे यामध्ये कुळीथ कुठेच बसत नसली तरी तिच्या सेवनाने तुम्ही अनेक आजार दूर ठेवू शकता. इंग्रजीत यास हॉर्स ग्रॅम असे म्हटले जाते.
यात आहे काय ?
१ लोह
२ कॅल्शियम
३ प्रोटीन्स
हे आहेत फायदे
१ मधुमेहावर गुणकारी.
२ शरीरात पाणी साठण्याच्या त्रासावर गुणकारी.
३ किडनीचे आरोग्य चांगले राहते.
४ हार्ट आणि कोलेस्टेरॉल संबंधी आजारांवर गुणकारी.
५ ब्लड प्रेशरवर उपयुक्त.
Visit : arogyanama.com