पांढऱ्या दातांसाठी काही टीप्स
ब्रोकली, भोपळा, गाजर अशा भाज्या जास्त प्रमाणात सेवन केल्यास हिरड्या आणि दात मजबूत होतात. दात पांढरे आणि चमकदार होतात. ज्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमणात असते, त्या भाज्या दातांसाठी लाभदायक असतात. तसेच हिरड्या आणि दात मजबूत करण्यासाठी दररोज एक सफरचंद खावे. सफरचंद खाल्ल्याने दातांची स्वच्छता होते. सफरचंद खाल्ल्याने तोंडातील लाळेमध्ये वृद्धी होऊन दातांमध्ये कीड निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात.
हे उपाय करा
* लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करून त्याची पेस्ट तयार करावी. या पेस्टने दात घासल्यास दातांवरील पिवळसरपणा दूर होतो.
* एक चमचा लिंबाच्या रसामध्ये अर्धा चमचा मीठ मिसळून दात घासल्यास दात एकदम स्वच्छ होतील.
* नेहमी दोन वेळेस ब्रश करा. ब्रश केल्यानंतर लिंबाच्या रसामध्ये थोडेसे पाणी मिसळून दातांवर मालिश करावी.
* वाळवलेल्या लिंबाच्या सालीचे चूर्ण करून बरणीत ठेवावे. या चुर्णाने दात घासल्यास दात चमकदार होतात.