आरोग्यानामा ऑनलाइन टीम : मधुमेह असलेल्या रूग्णांना नियमित औषधे घ्यावी लागतात. तसेच तपासणीसुद्धा वेळीच्यावेळी करावी लागते. हा आजार अंतिशय गंभीर असल्याने रूग्णाला स्वत:ची योग्य काळजी घ्यावी लागते. काही खास पदार्थांचे नियमित सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहु शकतो. मधुमेहावर अंडी आणि दालचिनी अतिशय गुणकारी आहे.
हे लक्षात ठेवा
१ नियमित अंडी सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहू शकतो.
२ दालचिनीचेही अनेक उपयोग आहेत. त्यातला पहिला उपयोग म्हणजे शरीराची सूज, लठ्ठपणा कमी करण्यासाठी दालचिनीचा उपयोग होतो, पण त्याचबरोबर शरीरातील इन्सुलिनची मात्रा नियंत्रणात ठेवण्यासाठीही दालचिनीचा चांगलाच उपयोग आहे.
३ दालचिनीची पावडर करून केवळ एक चिुमटभर दालचिनी खाण्यात किंवा चहात किंवा गरम पाण्यात टाकून घ्या.
Visit : arogyanama.com