१) प्रथम आपल्या हाताचा अंगठा आणि तर्जनीमध्ये असणाऱ्या जागेत हलका मसाज करण्यात सुरुवात करा. दोन्ही हातांवर अशी क्रिया करा. असे केल्याने काही वेळात तुमचे डोके दुखायचे राहील. आणि तुम्हाला आराम मिळेल.
२) सुंठ सर्वांनाच माहित आहे. सुंठ म्हणजे सुक आलं असत. याची एक चमचा पावडर घ्या. पाणी टाकून त्याची पेस्ट बनवा आणि गरम करुन घ्या. यानंतर हे मिश्रण कपाळावर लावा. याने डोके दुखायचे राहील. हा घरगुती एकदम सोपा उपाय आहे.
३) हिवाळ्यात आणि पावसाळ्यात अनेकांना डोकेदुखीची समस्या होते. अशावेळी दालचिनीचा एक घरगुती उपाय तुम्ही करू शकता. यासाठी दालचिनी पावडरमध्ये पाणी टाकून पेस्ट बनवा. कपाळावर लावा आणि काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. असे केल्याने तुम्हाला लवकर आराम मिळेल.
४) तुमचं जर जास्त डोकं दुखत असेल तर तुम्ही आपल्या हाताच्या बोटाने दोन्ही डोळ्याचेमध्ये दाबा असे केल्यास तुम्हाला लवकर आराम मिळेल.