आरोग्यनामा ऑनलाईन टीम – भरपूर प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने चरबी कमी होण्याची प्रक्रिया जलद होते, असे अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रीशनने केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. काही पदार्थांमध्ये मिळणारे न्यूट्रीएंट्स हिप्सची चरबी करण्यात मदत करतात. हिप्सची चरबी कमी करण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर आहेत, ते जाणून घेवूयात.
१) मासे
यातील ओमेगा फॅटी अॅसिड हिप्सचे फॅट कमी करते.
२) अंडी
यात व्हिटॅमीन बी १२ असते, जे फॅट सेल कमी करते.
३) काकडी
यामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतात. यामुळे हिप्सच्या आजूबाजूची चरबी लवकर कमी होते.
४) दही
यात प्रो बायोटिक बॅक्टेरिया असतात. जे हिप्सचे फॅट कमी करतात.
५) सफरचंद
यातील फायबरमुळे दिर्घकाळ भूक लागत नाही. यामुळे हिप्सचे फॅट कमी होते.
६) पालक
यातील फायबरमुळे चरबी कमी होते.
७) लिंबू पाणी
यातील व्हिटॅमीन सी आणि फायबरमुळे चरबी कमी होते.
८) दालचिनी चहा
यातील पॉलीफेनॉल्स कॅलरीज बर्न करून हिप्स आणि मांड्यांची वाढलेली चरबी कमी करते.
९) हळद
यातील करक्यूमिन हिप्स आणि पोट कमी करते.
१०) नट्स
यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते, जे हिप्सचे फॅट बर्न करते.