• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home तज्ज्ञांचं मार्गदर्शन

स्वच्छ ‘लिव्हर’साठी प्यावे ‘हे’ ड्रिंक आणि करा हे सोपे घरगुती उपाय

by Nagesh Suryawanshi
August 29, 2019
in माझं आराेग्य
0
‘या’ लोकांनी जिरा पाणी पिणे टाळा

file photo

161
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन – लिव्हर म्हणजेच यकृत हे शरीरात अतिशय महत्वाचे कार्य करत असते. हे विविध पाचक स्राव निर्माण करते. तसेच डीटॉक्सिफीकेशनचे कामही करते. बदललेली जीवनशैली, धुम्रपान, मद्यपान, तणाव आणि जंकफूड यामुळे लिव्हरवर जास्त ताण येतो. या कारणांमुळे लिव्हरचे अनेक आजार होतात. लिव्हर निरोगी राहण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय असून त्यांची माहिती आपण घेणार आहोत.

Image result for अ‍ॅपल सायडर व्हिनेगर
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर
एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर टाकून घ्यावे. यामुळे लिव्हरला ताकद मिळते.

Image result for ऑरेंज ज्यूस
ऑरेंज ज्यूस
नियमितपणे ऑरेंज ज्यूस घेतल्यास लिव्हर निरोगी राहते. लिव्हर फॅटी होत नाही. तसेच बॅड कोलेस्ट्रॉलपासून दूर राहते.

Image result for आवळा
आवळा
यातील व्हिटॅमिन सी मुळे लिव्हरचे कार्य चांगले होते. पचन शकते वाढते आणि लिव्हरचे रक्षण होते.

Image result for भाज्यांचा रस

भाज्यांचा रस
भाज्यांच्या रसामध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि इतर पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. याचा आहारात अवश्य समावेश करा.

Image result for हळद
हळद
हळदीमध्ये अँटी-ऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे लिव्हर निरोगी राहते.

Image result for ग्रीन टी

ग्रीन टी

दररोज एक किंवा दोन कप ग्रीन टी अवश्य घ्या. ग्रीन टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सीडेंट्स लिव्हरला डीटॉक्सिफीकेशनसाठी मदत करतील.

Image result for जेष्ठमध

जेष्ठमध

जेष्ठमध लिव्हरसाठी लाभदायक आहे. आयुर्वेदामध्ये याचा वापर लिव्हरचे आजार ठीक करण्यासाठी केला जातो.

Image result for जवस
जवस
जवसाच्या बियांमध्ये साइटोकॉन्सटीट्यूएंट्स आढळून येतात, जे हार्मोन्सला एकत्रित होण्यापासून रोखतात. यामुळे लिव्हरवर कमी दाब पडतो.

Image result for गुळवेल
गुळवेल
गुळवेलीमुळे लिव्हरचे कार्य चांगले होऊन आपले आरोग्य चांगले रहाते. तुळशीप्रमाणेच गुळवेलही बागेत लावून दररोज गुळवेलीची ताजी ४-६ पाने चावून खावीत.

Image result for पाणी

पाणी

दिवसात २ ते ३ लिटर पाणी प्यावे. यामुळे लिव्हर आणि किडनीद्वारे बाहेर काढण्यात आलेले विषारी पदार्थ लघवीमधून बाहेर पडतात.

  • आरोग्यविषयक वृत्त – 

    फ्रिजमध्ये पदार्थ ठेवण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा, ठराविक वेळेपर्यंतच ते राहतात ताजे

  • ‘या’ कारणामुळे पिरियड्सच्या ७ दिवसांपूर्वी महिलांना होते ‘ही’ समस्या
  • आरोग्य सेवेतील उत्तम कामगिरीसाठी मदरहुड रुग्णालयाला ”फिक्कीचा” राष्ट्रीय पुरस्कार
    फक्त ७ दिवसांत कमी करा ४ किलो वजन, असा आहे ‘डाएट प्‍लॅन’
  • सुकामेवा अशाप्रकारे खाल्ल्यास, अपेक्षेपेक्षा दुप्पट होईल फायदा, जाणून घ्या
  • तुम्‍हाला असेल ‘या’ ७ पैकी कोणताही एक आजार, तर पिऊ नका लिंबू पाणी
  • त्‍वचेवर झेंडूच्‍या फुलांचा रस लावल्‍याने उजळतो चेहरा ! जाणून घ्‍या १० फायदे
  • ब्रेड खाण्‍यापूर्वी ‘हे’ अवश्‍य वाचा, नंतर चुकूनही खाणार नाही
  • ‘होम फेशियल’च्या ५ सोप्या पद्धती, पार्लरमध्ये जाण्याची गरजच नाही, दिसाल सुंदर
  • रोज ‘खा’ पाण्‍यात भिजवलेल्‍या भुईमुगाच्‍या शेंगा, होतील ‘हे’ ५ फायदे
Tags: arogyanamaBodydoctordrinkhealthliverआरोग्यआरोग्यनामाआहारडॉक्टरड्रिंकत्वचायकृतलिव्हरव्यायामशरीर
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.