• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

लहान मुलांच्या अस्थमावर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

by Dnyaneshwar Phad
July 17, 2019
in माझं आराेग्य
0
asthama
0
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – फुफ्फुसातील श्वसनक्रियेस अडथळा आल्याने श्वास घेण्यास त्रास होतो म्हणून अस्थमाची हि समस्या उदभवते. एलर्जी, हवाप्रदूषण, श्वसननलिकेतील  इन्फेकशन, वातावरणातील बदल, अन्नपदार्थ आणि इतर काही मेडिकेशन च्या माध्यमातूनही हा आजार होतो. जितका तो प्रौढ व्यक्तींसाठी घातक असतो तितकाच तो लहान मुलांनाही धोकादायक असतो कारण लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी असते तसेच काही औषधी आणि डॉक्टरच्या सल्ल्याने हा आजार बराही होतोच पण हे आहेत काही घरगुती उपाय हे केल्याने तुमचा हा आजार बरा होऊ शकतो.

मोहरीचे तेल
मोहरीचे तेल हे कापूर मध्ये मिक्स करून लावावे. या तेलाची छातीवर मसाज करावी याने छातीस ऊब मिळते. हे अस्थमाच्या उपचारावर घरातील सोप्पे व प्रभावी साधन आहे.

निलगिरी तेल
निलगिरीचे तेल पाण्यात मिक्स करून या तेलाची नाकाद्वारे वाफ(स्टीम) घेणे. यामुळे श्व्सननलिकेतील धूलिकण निघून जातात. व श्वास घेण्यास अडथळा येत नाही.

अंजीर
अंजिरामध्ये रोगप्रतिकार करणारी कारके असतात. सुकलेले अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी-सकाळी हे खावेत. याने अस्थमाचे विषाणू परिणाम करत नाहीत.

अद्रक
अद्रक हे बऱ्यापैकी सर्वच आजारांवर प्रभावी आणि रामबाण औषध आहे. अद्रकाबरोबर डाळिंब आणि मध सेवन केल्यानेही अस्थमा दूर होण्यास मदत होते.

कॉफी आणि ग्रीनटी
श्वसननलिकेचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी दिवसातुन २ वेळा कॉफी प्यायली पाहिजे किंवा ग्रीन टी सुद्धा पिऊ शकतात.
वरील उपाय केल्याने अस्थमाचा त्रास कमी होतो.

Tags: arogyanamaAsthmaBodyCoffeedoctorgingerGreen teahealthhome made solutionMustard oilअद्रकअस्थमाआजारआरोग्यआरोग्यनामाकॉफीग्रीन टीघरगुती उपायडॉक्टरमोहरीचे तेलशरीर
Previous Post

‘परफ्युम’ खरेदी करताय ? तर जाणून घ्या ‘या’ गोष्टी

Next Post

चाळिशीनंतर ‘वजन’ नियंत्रणात आणण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय

Next Post
Belly fat

चाळिशीनंतर 'वजन' नियंत्रणात आणण्यासाठी करा 'हे' ७ सोपे उपाय

diet
Food

इम्यून सिस्टम डॅमेज करतात ‘ही’ खास डाएट, संशोधकांनी केले सावध

by Sajada
March 1, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- कोणत्याही प्रकारच्या आजारापासून दूर राहण्यासाठी शरीराची इम्यून सिस्टम मजबूत असणे आवश्यक आहे. अनेक नवीन संशोधनात सांगितले आहे की, एका खास प्रकारच्या डाएटमुळे इम्यून सिस्टम खराब होत आहे. स्टडीनुसार...

Read more
Hair Care

Hair Care Tips : केसांना मजबूत आणि दाट बनवण्यासाठी घरीच बनवा खोबरेल तेल, चंपी करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

March 1, 2021
Weight Loss

Weight Loss : जपानचे लोक ‘या’ ट्रिकने कमी करतात वजन, पुन्हा कधीही वाढत नाही ‘लठ्ठपणा’

March 1, 2021
Fitness

Fitness Tips : फिट आणि आरोग्यदायी राहण्यासाठी लावा ‘या’ 12 सवयी, जाणून घ्या

March 1, 2021
High Blood Pressure

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशरच्या 2 वॉर्निंग साइन, डोळे आणि चेहर्‍यावर ओळखा ‘या’ खुणा

March 1, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.