आरोग्यनामा ऑनलाइन – अभिनेते अनिल कपूर यांची कन्या अभिनेत्री सोनम कपूर हीला वयाच्या सतराव्या वर्षीच डायबिटीजसारखा आजार झाला आहे. सोनम डायबिटीक असल्यास हेल्दीवल्र्ड डॉट कॉम या आरोग्य वेबसाइटने म्हटले आहे. तिला टाइप १ डायबिटीज आहे. सोनमचा विविह सुद्धा काही महिन्यांपूर्वी झाला आहे. योग्य काळजी घेतली तर हा आजार नियंत्रणात राहू शकतो. यासाठी कोणती काळजी घ्यावी, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
* टाइप १
टाइप १ डायबिटीजमध्ये शरीरात इंसुलिन बनत नाही. यालाच इंसुलिन डिपेंडेंट डायबिटीज म्हणतात.
* टाइप २
टाइप २ मध्ये इंसुलिन कमी प्रमाणात बनते. यामुळे पेशींमध्ये ग्लुकोज जात नाही आणि रक्तातील याचे प्रमाण वाढते.
आहार महत्वाचा
या रूग्णांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. अन्यथा शरीरातील साखरेची पातळी सतत कमी अधिक होत राहते. या आजारात डॉक्टरांनी सांगितलेला घ्यावा. त्यामध्ये काहीही बदल करू नये.
नियमित तपासणी
नियमित तपासणी या आजारा खुप महत्वाची ठरते. यामुळे सध्यस्थितीची माहिती मिळते. साखरचेच प्रमाण समल्याने त्यानुसार औषधे आणि आहार घेता येतो.
गरोदरपणा
डायबिटीक महिलांना मुल हवे असेल तर त्यांना गरोदरपणात खुप काळजी घ्यावी लागते. यासाठी डायबिटीज पुर्णपणे नियंत्रणात ठेवावा लागतो. अन्यथा बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो.
वयाच्या पंचेचाळिशीत मलायका कशी आहे फिट, जाणून घ्या तिचा ‘डाएट प्लॅन’
फालूदा आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
द्राक्षांची कुल्फी : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
अद्रकाचे ‘हे’ घरगुती उपाय माहिती नसतील तुम्हाला, अवश्य ट्राय करा
व्हॅनिला आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
लावा टोमॅटो पेस्ट, कोंडा काही दिवसांतच होईल दूर
टरबूज आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी