आरोग्यनामा ऑनलाइन – शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असण्याची समस्या जगभरात असंख्य लोकांना भेडसावत आहे. एका अहवालानुसार जगातील प्रत्येक पाचमधील एका व्यक्तीला ही समस्या जाणवते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. यामुळे आयुष्यभर त्रास सहन करावा लागते. ही समस्या का होते, त्याचे परिणाम याबाबत सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.
काय आहे समस्या
युरिक अॅसिड हाय प्रोटीन असलेल्या पदार्थांमधील प्यूरीनने तयार होते. हे प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणात तयार होते आणि लघवीतून बाहेर येते. परंतु ज्यावेळी हे शरीरातून बाहेर येऊ शकत नाही. तेव्हा हे हानिकारक ठरते. अशावेळी यूरिक अॅसिड क्रिस्टल्सच्या रुपात शरीरात जमा होते.
ही आहेत कारणे
१ बीफ, मटण, एनिमल ऑर्गन्स म्हणजेच कलेजी असे हाय प्रोटीन फूड जास्त खाल्ल्याने शरीरामध्ये यूरिक अॅसिड वाढते.
२ किडनी खराब असल्यास यूरिक अॅसिड पुर्णपणे बाहेर येत नाही. यामुळेही प्रमाण वाढते.
३ जास्त उपवास केल्याने किंवा गरजेपेक्षा जास्त डायटिंग केल्यानेही यूरिक अॅसिड वाढते.
हे होतात परिणाम
१ संधीवात
२ किडनी स्टोन
३ हृदयरोग
४ डायबिटीज
५ हायपरटेंशन
- आरोग्यविषयक वृत्त –फ्रिजमध्ये पदार्थ ठेवण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा, ठराविक वेळेपर्यंतच ते राहतात ताजे
- ‘या’ कारणामुळे पिरियड्सच्या ७ दिवसांपूर्वी महिलांना होते ‘ही’ समस्या
- आरोग्य सेवेतील उत्तम कामगिरीसाठी मदरहुड रुग्णालयाला ”फिक्कीचा” राष्ट्रीय पुरस्कार
फक्त ७ दिवसांत कमी करा ४ किलो वजन, असा आहे ‘डाएट प्लॅन’ - सुकामेवा अशाप्रकारे खाल्ल्यास, अपेक्षेपेक्षा दुप्पट होईल फायदा, जाणून घ्या
- तुम्हाला असेल ‘या’ ७ पैकी कोणताही एक आजार, तर पिऊ नका लिंबू पाणी
- त्वचेवर झेंडूच्या फुलांचा रस लावल्याने उजळतो चेहरा ! जाणून घ्या १० फायदे
- ब्रेड खाण्यापूर्वी ‘हे’ अवश्य वाचा, नंतर चुकूनही खाणार नाही
- ‘होम फेशियल’च्या ५ सोप्या पद्धती, पार्लरमध्ये जाण्याची गरजच नाही, दिसाल सुंदर
- रोज ‘खा’ पाण्यात भिजवलेल्या भुईमुगाच्या शेंगा, होतील ‘हे’ ५ फायदे