हे आहेत फायदे
१ किडनी
हे किडनीतील विषारी घटक बाहेर टाकते. यामुळे किडनी निरोगी राहते. किडनी स्टोनचा धोका टळतो.
२ वजन
मक्याच्या तुऱ्याचे ड्रिंक प्यायल्याने फॅटबर्न प्रोसेस वेगाने होते. यामुळे वजन कमी होते.
३ कोलेस्टेरॉल
हे रक्तनलिकांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होऊ देत नाही. तसेच वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करते.
४ डायबिटीज
रक्तातील साखर नियंत्रित करते. यामुळे डायबिटीजपासून बचाव होतो.
५ डायजेशन
यात फायबर भरपूर असल्याने डायजेशन चांगले होते. पोटाच्या तक्रारी कमी होतात.
६ हृदयरोग
याच्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित होते. यामुळे हृदयरोगाचा धोका टळतो.
पुरेसे पाणी न पिल्यास चेहऱ्यावर पडतात सुरकुत्या, होऊ शकतात ‘हे’ ५ आजार
रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त एक ‘लवंग’, सकाळी पाहा याची कमाल
निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी अवश्य ट्राय करा ग्रंथामधील ‘हे’ खास उपाय
‘या’ झाडाला कापल्यावर निघते रक्त, औषधी म्हणून लाकडाचा होतो उपयोग
शरीरात यूरिक अॅसिड वाढल्याने होतात ‘या’ ५ आरोग्य समस्या, ‘ही’ आहेत कारणे
‘या’ समस्येमुळे वैवाहिक आयुष्य येऊ शकते धोक्यात, पुरुषांसाठी ४ खास टीप्स
‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ऊसाचा रस, ‘या’ आजारावर आहे गुणकारी
तब्येतीने असाल जाडजूड तर चुकूनही पिऊ नका ‘हे’ ५ ड्रिंक, फॅट होईल दुप्पट
शरीरातील ‘या’ आवाजांकडे करू नका दुर्लक्ष, गंभीर आजाराचा देतात संकेत
व्यायामापूर्वी ‘हे’ फळ खाल्ल्याने त्वचा बनते निरोगी, जाणून घ्या इतरही फायदे