आरोग्यनामा ऑनलाइन – धार्मिक कार्यात झेंडूच्या फुलांना खुप महत्व आहे. तसेच विविध समारंभात सजावट करण्यासाठी झेंडुचा वापर केला जातो. हार बनविण्यासाठीसुद्धा झेंडुचा सर्वाधिक वापर होतो. ही फूले आरोग्यासाठीही फायदेशिर आहेत. हे फूल आयुर्वेदिक आणि होम्योपॅथिक औषधात वापरले जाते. या फुलाचे अन्य उपयोग आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत उपाय
१ झेंडुच्या पानांचा दोन थेंब रस कानात टाकल्यास कानदुखी थांबते.
२ झेंडुच्या फुलांचा रस जखमेवर लावल्यास जखम लवकर भरते.
३ झेंडुच्या फुलांचा रस लावल्याने त्वचा स्वच्छ होते. तारूण्यपिटीका जातात.
४ नियमित झेंडुच्या फुलांचा रस प्यायल्याने लघवीतून विर्य जाण्याची समस्या बरी होते.
५ झेंडुचे सुकलेले फुल खडीसाखरेसोबत खाल्ल्याने खोकला आणि दम्याची समस्या दूर होते.
६ झेंडुचे फुल काळीमिरीसोबत खाल्ल्याने मुळव्याधीत आराम मिळतो.
७ झेंडुच्या फुलांचा रस वितळलेल्या मेणासोबत लावल्यास पायाच्या भेगांमध्ये आराम मिळतो.
८ झेंडुच्या फुलाच्या पाकळ्या बारीक करून लावल्यास सूज आणि जळजळ कमी होते.
९ झेंडुच्या फुलांचा रस डोक्याला लावल्याने केसातील कोंडा दूर होतो. त्वचा स्वच्छ होते.
गायीच्या शुद्ध तुपाचे फक्त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्चर्यकारक फायदे !
बीटचे १० चमत्कारीक फायदे, जाणून घेतल्यानंतर आजच सुरू कराल खाणे
दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे
‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे
रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या
अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत
‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या
वयानूसार जाणून घ्या, दिवसभरात किती पावले चालल्यास रहाल तंदरूस्त
स्मरणशक्ती वाढेल दुपटीने, फक्त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या