• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

Heart Attack : ‘अँजिओप्लास्टी’नंतर पुढं काय ? कशी घ्यावी काळजी ? जाणून घ्या

by Sajada
January 4, 2021
in फिटनेस गुरु, माझं आराेग्य
0
Heart Attack

Heart Attack

360
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- हृदयविकाराचा झटकाHeart Attack() आल्यानंतर अनेकदा रुग्णावर उपचार म्हणून अँजिओप्लास्टी केली जाते. आज आपण हे जाणून घेणार आहोत की, अँजिओप्लास्टी(Heart Attack) केल्यानंतर पुढं काय काळजी घ्यावी लागते.

1) अँजिओप्लास्टीनंतर 2 दिवसात हॉस्पिटलमधून सुट्टी दिली जाते. यानंतर रुग्णानं धोक्याचे घटक म्हणजेच रिस्क फॅक्टर्स कमी करण्याचा प्रयत्न करावा.

2) रोज सकाळी योग्य व्यायाम करावा. या व्यायामाचं स्वरूप हृदयरोगतज्ज्ञाकडून घ्यावं. सकाळी उठून वेगानं चालण्याचा व्यायाम हा सर्व वयाच्या लोकांसाठी चांगला आहे.

3) आपल्या शरीरातील चरबीचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करावा. वजन कमी करावं आणि कमरेचा घेर कमी करावा. आहारात देखील योग्य तो बदल करावा. यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी. शक्यतो कमी कॅलरीज घ्याव्यात. कमी तेल आणि तुपाच्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. कडधान्ये, कोंड्या-टरफल्यासह धान्य, डाळी खाव्यात. मासे आणि चरबीविरहीत मांस थोडे किंवा कधी कधी खाल्लं तर हरकत नाही. हिरव्या पालेभाज्या, लसूण, कांदा, काकडी टोमॅटो, मुळा बीट, गाजर यांचा भरपूर वापर जेवणात असावा.

4) छंदा जोपासा, खेळा, तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. आनंदी रहा. मानसिक शांतता आणि स्थैर्य याचा हृदयरोग्यांना उत्तम फायदा होतो. त्यासाठी ध्यानधारणा, योगा या गोष्टींचा वापर करावा.

5) शांत झोप आवश्यक असते म्हणून रात्री 7 ते 8 तास छान झोप घ्यावी.

6) धूम्रपान आणि तंबाखूचं सेवन बंद करा. मद्यपान, फास्ट फूड, चायनीज हे पदार्थ खाणं टाळायला पाहिजे.

7) जेवणात मीठाचं प्रमाण कमी करावं. मसल्यांच्या पदार्थांचा वापर कमी करावा.

8) संताप, चिडचिड, वैताग, मत्सर, द्वेष, निराशा यांना सोबत बाळगू नका. सामाजिक असहिष्णुता आणि एकाकी रहाणं टाळा. आनंदी आणि समाधानी रहा.

10) मधुमेह नियंत्रणात ठेवा.

 

 

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

 

Tags: angioplastyheart attackअँजिओप्लास्टी
‘या’ एक्सरसाइजने 1 तासात करा 1 हजार कॅलरी बर्न !
फिटनेस गुरु

‘या’ एक्सरसाइजने 1 तासात करा 1 हजार कॅलरी बर्न !

January 7, 2020
Claustrophobia- Symptoms And Causes : सुशांत सिंह राजपूत ‘क्लोस्टोफोबिया’नं होता ग्रस्त, जाणून घ्या या आजाराची लक्षणं
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

Claustrophobia- Symptoms And Causes : सुशांत सिंह राजपूत ‘क्लोस्टोफोबिया’नं होता ग्रस्त, जाणून घ्या या आजाराची लक्षणं

August 29, 2020
beuty-tips
माझं आराेग्य

सौंदर्य वाढविण्यासाठी ‘हे’ तेल आहे गुणकारी, अशा पद्धतीने करा वापर

October 9, 2019
forties
Food

वयाच्या चाळीशीत आहात ? निरोगी राहण्यासाठी काय खावं आणि काय टाळावं ? जाणून घ्या

January 4, 2021

Most Popular

water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

15 hours ago
Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

1 day ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

1 day ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.