आरोग्यनामा ऑनलाईन टीम – घरात शांतता आणि चांगले वातावरण हवे असेल तर पत्नीचा राग शांत असणे किती आवश्यक असते, हे विवाहित पुरूषच जाणतात. परंतु, पत्नीला राग जास्तच येत असेल तर काही घरगुती उपाय करता येणे शक्य आहे. काही पदार्थ मूड बूस्ट करणाऱ्या हार्मोन सेरेटोनिनचे सीक्रिशन कमी करतात. यामुळे ताण वाढतो आणि जास्त राग येतो. हे टाळण्यासाठी आहारात पोटॅशियमसारखे पोषकतत्व असलेले काही खास पदार्थ घ्यावेत. यामुळे मेंदू शांत राहतो आणि राग कमी येतो. हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूयात.
पत्नीला खावू घाला हे पदार्थ
१) सुकामेवा
२) दही
३) केळी
४) सर्व धान्य
५) बीट
६) कांदा
७) शिमला मिरची
८) मध
९) अंडी
१०) फिश