• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी पालकांनी लक्षात घ्याव्यात ‘या’ 6 गोष्टी !

by VaradaAdmin
July 27, 2020
in माझं आराेग्य
0
child-excercise
1
VIEWS

आरोग्यनामा टीम : सध्याच्या काळात वयस्कर माणसांप्रमाणेच लहान मुलेही अनेक आजारांना बळी पडत आहेत. अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी मुलांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा, लठ्ठपणा किंवा वजन कमी असणं अशा समस्या अनेक मुलांना येऊ शकतात. यासाठी आहारात डाळी, भाज्या, फळे, भाकरी, चपाती अशा पदार्थांचा समावेश असावा. याशिवाय आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा हे आपण आज जाणून घेणार आहोत. पुढील 6 टीप्स प्रत्येक पालकांनी लक्षात घ्यायला हव्यात.

1) पॅकिंग फूड टाळून ताजे अन्नपदार्थ खायला हवेत. अनेक आजारांचं हेही एक कारण असतं. मुलांना पॅकिंग फूडपासून दूर ठेवायला हवं. अन्यथा याचा परिणाम आरोग्यावर होईल.

2) ज्या पदार्थांमध्ये कर्बोदके आणि जीवसत्व जास्त आहेत अशा पदार्थांचा आहारात समावेश असावा.

3) ताजी फळं किंवा ज्यूस किंवा रस मुलांना नियमित पाजायला हवा.

4) आहारत चपातीसोबत हिरव्या पालेभाज्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असावा.

5) तळलेले किंवा तेलकट पदार्थांत अतिसेवन टाळायला हवं.

6) कडधान्ये पालेभाज्या, डाळी अशा पदार्थांसह मुलांचा सकस आहार राहिल याकडे पालकांचं आवर्जून लक्ष असायला हवं. कारण आहार योग्य असेल तरीही आपण निरोगी राहतो.

Tags: arogyanamaChildren's healthFresh foodshealthhealth newshealth updatePacking foodआरोग्यआरोग्यनामाताजे अन्नपदार्थपॅकिंग फूडमुलांचे आरोग्य
Health Alert
फिटनेस गुरु

Health Alert : औषध घेण्याची देखील एक वेळ असते, तुम्हाला माहीत आहे का ?, जाणून घ्या

October 22, 2020
Pulse polio
ताज्या घडामाेडी

पल्स पोलिओ अभियानात महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा सहभाग

March 26, 2019
sihasan
योग

‘हे’ आसन केल्यास रहाल चिरतरुण ! जाणून घ्या ७ फायदे

December 20, 2019
‘या’ डिवाइसमुळे होईल कर्करोगाचे अचूक निदान
ताज्या घडामाेडी

‘या’ डिवाइसमुळे होईल कर्करोगाचे अचूक निदान

April 4, 2019

Most Popular

heart health

हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

1 day ago
Knee Injury

Knee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात ‘या’ 6 चूका, ‘या’ अ‍ॅथलीटने परिणाम भोगलेत

1 day ago
Weight Loss

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

1 day ago
parent

दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.