वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या

वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वाढत असलेले वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम असे दोन मार्ग असतात. यापैकी आहार कसा घ्यावा आणि व्यायाम कोणत्या प्रकारचा करावा, याबाबत अनेकांच्या मनात नेहमीच गोंधळ असतो. हा गोंधळ दूर करण्यासाठी योग्य माहिती आपण जाणून घेवूयात.

हे लक्षात ठेवा

१) खाण्यापिण्यावर आणि योग्य आहारावर नियंत्रण ठेवा.
२) पाचशे पेक्षा जास्त कॅलरीज असलेले खाद्यपदार्थ खात असल्यास त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी चार मैलापेक्षाही जास्त धावले पाहिजे.
३) जास्त कॅलरीजचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
४) वजन कमी करण्यासाठी कमी कार्बो हायड्रेट्स असलेले पदार्थ खावेत.
५) यामुळे खूप व्यायाम करायची गरज पडणार नाही. पण योग्य प्रमाणात व्यायाम केलाच पाहिजे.
६) ७५ टक्के योग्य आहार आणि २५ टक्के व्यायाम हे सुत्र लक्षात ठेवा.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु