तुम्‍ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत

तुम्‍ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  बदलेलली जीवनशैली, कामाचा ताण, स्पर्धा अशा विविध कारणांमुळे डिप्रेशन ही समस्या अलिकडे खुपच वाढत चालली आहे. डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीच्या स्वभावात बदल होतो, परंतु, त्याला याची जाणीव होत नाही. डिप्रेशनचे संकेत कसे ओळखावे याबाबत माहिती घेवूयात.

हे आहेत संकेत –

१) निर्णय घेता न येणे.
२) स्वच्छतेकडे लक्ष न देणे.
३) व्यसनाच्या आहारी जाणे.
४) दीर्घकाळ डोक दुखणे.
५) वारंवार राग येणे.
६) रात्री शांत झोप न लागणे. सतत झोपमोड होणे.
७) नेहमी उदास राहणे
८) खूप वेळ भूक न लागणे. अथवा वारंवार भूक लागणे.
९) वारंवार निगेटिव्ह विचार मनात येणे.
१०) कोणत्याही गोष्टीत मन न लागणे. विस्मरण होणे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु