आरोग्यानामा ऑनलाइन टीम : फिटनेससाठी अनेकजण नियमित जिमला जातात. परंतु, अर्ध्यावर जिम सोडल्यास गंभिर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. मध्येच जिम सोडल्याने कोणत्या आरोग्य समस्या निर्माण होतात, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
कमकुवत मांसपेशी
अचानक जिम सोडल्याने मांसपेशी कमकुवत होऊ शकतात. तसेच मांसपेशींची क्षमतादेखील कमी होते.
वजनात वाढ
जिम मध्येच सोडल्याने वजन वाढते.
फिटनेसवर प्रभाव
जिम सोडल्यानंतर तीन महिन्यातव फिटनेस लेव्हल कमी होते.
प्रतिकार शक्ती
अचानक जिम सोडल्याने रोग प्रतिकारशक्ती कमी होते.
ह्रदय विकाराची समस्या
अचानक जिम सोडल्याने ह्रदयासंबंधी समस्या निर्माण होतात. याकडे दुर्लक्ष केल्यास मोठे नुकसान होऊ शकते.
Visit : arogayanama.com