आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health News | चुकीच्या जीवनशैलीमुळे शारीरीक आजारांसह मानसिक समस्याही वाढत चालल्या आहेत. शारीरीक समस्यांचा परिणाम हा शरीरावर होत असला तरी मानसिक समस्यांचा परिणाम हा जीवनावर होत असतो. यामुळे तुमचे करियरसुद्धा धोक्यात येऊ शकते. यासाठी वेळीच काळजी घेतली पाहिजे. (Health News)
हे लक्षात ठेवा
१) तणावात असलेल्या पुरूषांचा ऑफिसमधील जबाबदारी आणि परफॉर्मन्स वर परिणाम होत असतो.
२) महिला त्यांच्या तणावाचा कामावर परिणाम होऊ देत नाहीत, असे तज्ज्ञ सांगतात.
३) तणावाची पातळी वाढत जाते, तेव्हा शरीरातील टेस्टोसटेरोन कमी होत जाते. कॉर्टिसोलची पातळी वाढत जाते. याचा मानसिक स्थितीवर परिणाम होतो.
४) तणाव वाढल्यावर पुरुष आपले ऑफिसचे काम व्यवस्थित पद्धतीने करू शकत नाहीत.
५) पुरुषांच्या नेतृत्वगुणांमध्ये पण कमतरता दिसून येते.
ही काळजी घ्या
– तणावादरम्यान मानसिक संतुलन नीट ठेवण्यासाठी व्यायाम करा.
– पूर्ण झोप घ्या. जागरण बंद करा.
– सुट्टी घेऊन कामातून थोडा ब्रेक घ्या.
– कुठेतरी परिवार अथवा मित्रमैत्रीणींसोबत फिरायला जा.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे