Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

वजन कमी करण्यासाठी घ्या डॉक्टरांचा सल्ला

less-weight

आरोग्यनाम ऑनलाईन- वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज, डाएटिंग, जिममध्ये वर्कआउट, योगाभ्यास, औषधांचे सेवन असे प्रकार केले जातात. यातून वजन कमी न होता अनेकदा पदरीरण्याच्या प्रयत्नात आरोग्याची हानी होऊ  निराशाच येते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. चूकीच्या पद्धतीने लवकरात लवकर वजन कमी कशकते.

वजन करण्यासाठी डाएट केले जाते. अनेकदा या डाएटमुळे शरीरामध्ये डिहायडेशन होते. शरीरातील पाणी कमी झाल्याने बद्धकोष्ट, डोकेदुखी, स्नायूंच्या समस्या आणि एनर्जी कमी होणे असे त्रास होऊ लागतात. तसेच त्वचेवरही परिणाम होतो. वजन कमी करण्यासाठी कॅलरी फ्री डाएटचा आहारात समावेश केल्याने शरीरामध्ये न्यूटिशन्सची कमतरता निर्माण होते. किटो डाएटमध्ये कार्बोहायडेट नसते. जे शरीराला एनर्जी देण्यासाठी मदत करतं. यामुळे लगेच थकवा जाणवतो. मूडही स्विंग होण्याचाही त्रास होतो. तसेच रक्ताची कमतरता जाणवते.

डाएट बिघडल्याने आणि शरीरामध्ये न्यूटिशन्सची कमतरता होऊन मानसिक समस्या होऊ शकतात. वेगाने वजन कमी केल्यास मेटाबॉलिज्वर विपरित परिणाम होतो. डाएटमध्ये कॅलरीजची कमतरता असल्याने मेटाबॉलिज्म निष्क्रिय होते. मेटाबॉलिज्म व्यवस्थित काम करत नसल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढते. तसेच अशा डाएटमुळे अनेकदा स्नायू कमकुवत होतात. यासाठी वजन कमी करायचे असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घेतला पाहिजे.

Tags: arogyanamaBodyDietingexercisepuneweightYoga practiceआरोग्यआरोग्यनामाएक्सरसाइजडाएटिंगपुणेयोगाभ्यासवजनशरीर

Related Posts

more-sleeply
फिटनेस गुरु

तुम्ही अशाप्रकारे झोपता का? जाणून घ्या ४ योग्य-अयोग्य पद्धती

tension
फिटनेस गुरु

हायपरटेन्शन आजाराची ‘ही’ आहेत ७ लक्षणे, आणि ४ गंभीर परिणाम

blood-pressure
फिटनेस गुरु

रक्तदाबाची सामान्य पातळी किती? सुमारे ५० टक्के लोक अनभिज्ञ

healthy-Food
फिटनेस गुरु

वजनाचा तोल सांभाळण्यासाठी शिका कॅलरीचे गणित, ‘या’ १४ गोष्टी लक्षात ठेवा

belly-fat
फिटनेस गुरु

वजन घटवताना अवेळी भूक लागते का? ‘या’ ४ पद्धतीने करा नियंत्रण

weight
फिटनेस गुरु

चुकीच्या डाएटचे ‘हे’ आहेत ८ गंभीर परिणाम, वजन कमी करताना घ्या काळजी

Karela
Food

कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कारले चवीला कडू असले तरी शरीरासाठी त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कारल्याची भाजी नियमित सेवन केल्यास...

Read more
Arogyanama

महिलांनो, वेळीच ओळखा polycystic ovary ‘सिंड्रोम’ची १० लक्षणे !

Menstrual-cycle

मासिकपाळीदरम्यान ‘या’ ५ गोष्टींची घ्या काळजी

Migraine

‘मायग्रेन’च्या डोकेदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ ८ गोष्टींचे करा सेवन

Thyroid

‘ही’ आहेत ‘थायरॉईड’ची ८ लक्षणे ? ‘या’ ७ उपायांनी मिळवा आराम

Loading...
Arogyanama

Arogyanama

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य
Karela

कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या

...

Arogyanama

महिलांनो, वेळीच ओळखा polycystic ovary ‘सिंड्रोम’ची १० लक्षणे !

...

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.