आरोग्यनामा ऑनलाइन – शरीराच्या हालचाली आणि विविध क्रिया सुरू असताना विविध प्रकारचे आवाज येतात. झोपतानाही कधीकधी शरीरातून वेगवेगळे विचित्र आवाज येतात. जॉइंट्स मोडणे, श्वास घेताना घरघर आवाज, नाकातून शिटीसारखा आवाज येणे, घोरणे, पोटात गुडगूड आवाज येणे, असे आवाज येत असतात. या आवाजांकडून किरकोळ समजून दुर्लक्ष करू नये. कारण हे आवाज एखाद्या आजाराचे संकेत असू शकतात.
हे आहेत संकेत
१ पोटात गुडगूडणे
२ जबड्यांचा आवाज
३ नाकातून शिटीचा आवाज
४ कानातील आवाज
५ छातीतून घरघर आवाज
६ घोरणे
अशा प्रकारचे आवाज सतत येत असतील तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा. तसेच गरज असल्यास त्यांच्या मार्गदर्शनखाली उपचार घ्या.
- आरोग्यविषयक वृत्त –रात्री झोपण्यापूर्वी यापैकी १ पदार्थ खा, सकाळी पोट होईल पूर्ण साफ
- जेवणापूर्वी चॉकलेट चुकूनही खाऊ नका, होऊ शकतो ‘हा’ त्रास
- गरम पाण्यासोबत केळी खाल्ल्याने शरीरावर पडेल ‘असा’ प्रभाव, होतील ‘हे’ फायदे
- सावधान ! दुधासोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ ९ पदार्थ, त्वचा होईल खराब
- केसांना डाय लावण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ १० गोष्टी, अन्यथा होतील ‘हे’ दुष्परिणाम
- तुम्हाला बध्दकोष्ठतेचा त्रास आहे का ? तर चुकूनही करु नका ‘ही’ 5 कामे
- चक्कर, थकवा आणि श्वसनाचा त्रास असल्यास, आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ
- थंड आणि गरम ‘दूध’, पाणी कधी प्यावे ‘हे’ तुम्हाला माहिती आहे का ? जाणून घ्या
- ‘या’ ५ कारणांमुळे फुप्फुसांमध्ये होते ‘इन्फेक्शन’, कधीही करू नका ‘या’ चुका
- सकाळी उपाशीपोटी प्या ‘ओव्याचे पाणी’, ‘हे’ १० आजार होतील दूर