• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home तज्ज्ञांचं मार्गदर्शन

CoronaVirus Harmful Effect : हृदय, फुप्फुसं आणि मज्जासंस्थेवर ‘कोरोना’चा विपरीत परिणाम – वैज्ञानिकांची माहिती

by VaradaAdmin
September 5, 2020
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन, ताज्या घडामाेडी
0
CoronaVirus Harmful Effect : हृदय, फुप्फुसं आणि मज्जासंस्थेवर ‘कोरोना’चा विपरीत परिणाम – वैज्ञानिकांची माहिती
1
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोरोनाचा कहर संपूर्ण जगात सुरु आहे, दिलासादायक बाब म्हणजे जितक्या वेगाने कोरोना रुग्ण वाढत आहेत तितकेच रिकव्हर देखील होत आहेत. धक्कादायक बाब अशी की जे लोक कोरोनातून बरे झाले आहेत त्यांच्या हृदय, फुप्फुसं आणि मज्जासंस्थेवर कोरोनाचा विपरीत परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. मेडिसिन केमिस्ट्रीचे प्रसिद्ध वैज्ञानिक प्रो. राम शंकर उपाध्याय यांच्या मते कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या हृदय, फुप्फुसं आणि मज्जासंस्थेवर कोरोनाचा घातक परिणाम दिसून येत आहे. ज्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे त्यांच्यात हृदय आणि फुप्फुसांसंबंधीचे आजार वाढण्याचा धोका आहे.

संपूर्ण जगात कोरोना संक्रमित लोकांची संख्या कोट्यवधी असणार आहे. लॅनसेटने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, कोरोनाच्या उपचारानंतर 55% लोकांमध्ये मज्जासंस्थेसंबंधी तक्रारी दिसून आल्या आहेत.

जर्मन मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, कोरोनातून बरे झालेल्या लोकांपैकी 75% लोकांच्या हृदयाच्या संरचनेत बदल दिसून आला आहे. अशा परिस्थितीत भविष्यात लोकांवर याचा काय परिणाम होऊ शकतो हे माहित करून घेणं गरजेचं आहे.

कोरोनाच्या उपचाराबद्दल बोलताना मेडिसिनल केमिस्ट्रीच्या वैज्ञानिकांनी सांगितलं की कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी त्याच्या लसीवर काम सुरु आहे, पण त्याआधी कोरोना संक्रमण रोखणे आणि त्यावर तात्पुरत्या इलाजासाठी औषध शोधणे महत्वाचे आहे.

ते म्हणाले, कॅन्सर वरील जवळजवळ 15 औषधं आणि काही अँटी इन्फ्लेमेंटरी औषधं कोरोनाचा इलाज करण्यासाठी वापरण्यात आली आहेत. यावर आणखी काम करण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Tags: arogyanamaarogyanama newsarogyanama updateCoronavirusCoronaVirus Harmful Effectcovid19healthhealth updateHeartLungsआरोग्यनामाफुप्फुसंमज्जासंस्थाहृदय
Health Policy
ताज्या घडामाेडी

तिशीच्या आतच घ्या आरोग्य विमा

April 18, 2019
egg
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

चुकूनही खाऊ नका ‘कच्चे अंडे’, आरोग्याचे होईल मोठे नुकसान, जाणून घ्या

August 8, 2019
नेहमी तरुण राहण्यासाठी करा ‘हे’ पाच सोपे उपाय
सौंदर्य

नेहमी तरुण राहण्यासाठी करा ‘हे’ पाच सोपे उपाय

July 2, 2019
sleep
माझं आराेग्य

दहा तासांपेक्षा जास्त झोपल्यामुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका !

September 23, 2019

Most Popular

parent

दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

2 hours ago
skin

मास्क घातल्याने होऊ शकतात अशाप्रकारचे स्किन प्रॉब्लेम, जाणून घ्या स्किन केयर टिप्स

2 hours ago
children

मुलांना नियमित खाऊ घाला एक सफरचंद, ‘हे’ 18 प्रकारचे आजार राहतील नेहमी दूर !

2 hours ago
Diet

Diet tips : लठ्ठपणा, हाय बीपी, कमजोर हाडं, तणावासारख्या 9 आजारांतून सुटका करू शकतं ‘हे’ स्वस्त फळ

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.