• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

Health Care Tips | जेवल्यानंतर ‘ही’ चुक करत आहात का?; आरोग्यावर होईल विपरीत परिणाम, जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
May 8, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Health Care Tips | bad habits do not bathe shortly after eating

file photo

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health Care Tips | सध्याच्या धावपळीच्या युगात खाण्यापिण्यावर नियंत्रण असले तर आरोग्याच्या समस्या जाणवत नाहीत, महत्वाचे म्हणजे दैनंदिन आहारामध्ये जेवल्यानंतर आपल्याकडून चुका होत असतात. त्याच चुका आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. जेवणानंतर अंघोळ करणे. आपल्या रोजच्या जीवनातील अनेक सवयी आहेत, ज्या नकळतपणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. नेमक्या कोणत्या समस्या (Health Care Tips) आहेत. याबाबत जाणून घ्या.

 

‘या’ सवयी टाळा (Avoid These Habits) –

1. नाश्ता किंवा जेवणानंतर फळं खाणे (Eating Fruit After Breakfast Or Lunch) –
अनेकदा लोक नाश्ता किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच फळं खाताना दिसतात. पण हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेवणानंतर लगेचच फळ खाल्याने अ‍ॅसिडीटी (Acidity) होते. (Health Care Tips)

 

2. जेवणानंतर धुम्रपान करणे (Smoking After Meals) –
काही लोकांना जेवणानंतर धुम्रपान करण्याची सवय असते. पण तुम्हाल माहित नसेल की ही सवय तुमच्या आरोग्यासाठी चांगली नाही. यामुळे तुमचे वजन वाढते.

3. नाश्ता किंवा जेवणानंतर अंघोळ करणे (Taking A Bath After Breakfast Or Lunch) –
नाश्ता किंवा जेवणानंतर अंघोळ करणे ही सवय, शरीरासाठी घातक ठरु शकते. याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. या चुकीमुळे वजन वाढणे, अपचन, अ‍ॅसिडीटी (Weight Gain, Indigestion, Acidity) या आजारांना निमंत्रण मिळेल. यामुळे जेवणानंतर अंघोळ करणाऱ्या व्यक्तींनी लगेचच ही सवय बदला.

 

4. जेवणानंतर लगेच झोपणे (Go To Bed Immediately After A Meal) –
जेवणानंतर लगेच झोपणे ही मोठी चूक आहे. असं केल्याने खाल्लेलं जेवण पचत नाही. यामुळे अपचनाची समस्या उद्भवते. यामुळे जेवणानंतर काही वेळ चाला (Health Care Tips).

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Care Tips | bad habits do not bathe shortly after eating

 

हे देखील वाचा

 

Weight Loss | जिद्दीच्या ’ट्रेडमिल’वर स्वार होऊन खाणे केले कंट्रोल; डॉक्टरने 2 वर्षात 194 वरून 84 किलो केले वजन

Asthma | अस्थमाच्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नयेत ‘या’ गोष्टी, वाढतील अडचणी; जाणून घ्या

Yoga For Menstrual Cramps | ‘ही’ 3 योगासन तुम्हाला देतील मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम; जाणून घ्या

Tags: AcidityAvoid These HabitsBreakfastEating Fruit After Breakfast Or LunchGo To Bed Immediately After A MealGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathihealthhealth carehealth care tipshealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleIndigestionlatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthLifestylelunchSmokingSmoking After MealsTaking A Bath After Breakfast Or Lunchtodays health newsweight gainअंघोळअपचनअ‍ॅसिडीटीगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याजेवणजेवणानंतर धुम्रपान करणेजेवणानंतर लगेच झोपणेधुम्रपाननाश्तानाश्ता किंवा जेवणानंतर अंघोळ करणेनाश्ता किंवा जेवणानंतर फळं खाणेवजन वाढणेहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Skin Care Mistakes | skin care mistakes which makes face dull and removes tone avoid doing
ताज्या घडामाेडी

Skin Care Mistakes | 5 मोठ्या चूका, ज्यामुळे उडते चेहऱ्याची रंगत!

by Sachin Sitapure
August 9, 2023
0

नवी दिल्ली : Skin Care Mistakes | लोक अनेकदा स्कीन रूटीन फॉलो करतात, पण काही छोट्या-छोट्या चुकांमुळे चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसू...

Read more
Sore Throat | sore throat ayurvedic remedies

Sore Throat | घशात होत असेल खवखव तर करा ‘हा’ आयुर्वेदिक उपाय, ताबडतोब मिळेल आराम

August 9, 2023
Adjustment Disorder | what-is-adjustment-disorder

Adjustment Disorder | नवीन वातावरणात येत असेल तणाव तर ‘हा’ असू शकतो ‘अ‍ॅडजेस्टमेंट डिसऑर्डर’चा संकेत, जाणून घ्या काय आहे

August 7, 2023
Source Of Vitamin B12 | best source of vitamin b12 strengthens the nerves dairy products like milk and curd keep the body healthy

Source Of Vitamin B12 | मजबूत नसांसाठी पडणार नाही नॉनव्हेजची गरज, ‘या’ 4 शाकाहारी फूड्समध्ये भरपूर व्हिटामिन B12, शरीर बनवते पोलादी

August 5, 2023
Beer Myths Vs Facts | international-beer-day-2023-does-drinking-beer-help-flush-out-kidney-stones-know-7-myths-facts-related-to-this-beverage

Beer Myths Vs Facts | बिअर पिल्याने किडनी स्टोन बाहेर पडतो का? जाणून घ्या अशाप्रकारचे 7 मिथक-तथ्य

August 5, 2023
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021