बेलफळामधील पोषक तत्व आरोग्यासोबतच पोटाच्या समस्या दूर करतात. माउथ अल्सरवरही बेलफळाचा ज्यूस खूपच लाभदायक ठरतो. कोलेस्टॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बेलफळाचा ज्यूस अत्यंत परिणामकारक ठरतो. तसेच ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. बेलफळामधील पोषक तत्व रक्त शुद्ध करण्यासोबतच निरोगी ठेवण्यासाठीही मदत करतात. बेलफळाच्या ज्यूसमध्ये थोडे तूप टाकून प्यायल्याय हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हा पेय पदार्थ नियमितपणे घेतल्यास हृदयाशी निगडीत आजार दूर होतात. बाळंतीणींसाठी बेलफळाचा ज्यूस अत्यंत फायदेशीर आहे.
बेलफळाचा ज्यूस ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन वाढविण्यासाठी उपयोगी ठरतो. जे नवजात बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या ज्यूसमुळे त्वचेच्या विकारांमध्ये आराम मिळतो. बेलफळाचा ज्यूस कोमट गरम करून प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. तसेच चेहऱ्यावरील डाग दूर होऊन त्वचा उजळ होते.