आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अक्रोड हे शक्तीवर्धक आणि आरोग्यसाठी अतियश लाभदायक आहे. यामुळे शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते. अक्रोड तीन महिने खराब होत नाहीत. तसेच फ्रिजमध्ये ठेवल्यास सहा महिन्यांपर्यंत टिकते. अक्रोडमध्ये कॅलरी, पाणी, प्रोटीन, शुगर, फायबर, बसा, कर्बोहायड्रेट, आमेगा ही पोषणतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी२ असते. अक्रोडचे नियमित सेवन केल्यास अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. हे फायदे कोणते ते जाणून घवूयात.
हे आहेत फायदे
ब्रेस्ट कँसर
नियमित अक्रोड सेवन केल्याने ब्रेस्ट कँसरचा धोका कमी होतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.
चांगली झोप
अक्रोडमधील मेलाटोनिनमुळे चांगली झोप येते. यामधील आम्ल रक्ताभिसरणाला नियंत्रित करून तणावाला रिलिज करतात. यामुळे हाडे मजबूत होतात.
हृदयविकार
यातील आमेगा ३ मुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि आरोग्यदायी कोलेस्ट्रॉल वाढते. अक्रोडमधील अँटीऑक्सीडंट्स हृदयाचे कार्य सुरळीत राहते. हृदयविकारापासूनही बचाव होतो.
रोगप्रतिकारक क्षमता
अक्रोडमधील अँटीऑक्सीडंट्समुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. रोज २ अक्रोड खाणे अतिशय खावेत.
ब्रेन पॉवर
यातील ओमेगा ३ मुळे ब्रेन हेल्दी राहते. यामुळे स्मरणशक्ती वाढते.
पुरेसे पाणी न पिल्यास चेहऱ्यावर पडतात सुरकुत्या, होऊ शकतात ‘हे’ ५ आजार
रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त एक ‘लवंग’, सकाळी पाहा याची कमाल
निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी अवश्य ट्राय करा ग्रंथामधील ‘हे’ खास उपाय
‘या’ झाडाला कापल्यावर निघते रक्त, औषधी म्हणून लाकडाचा होतो उपयोग
शरीरात यूरिक अॅसिड वाढल्याने होतात ‘या’ ५ आरोग्य समस्या, ‘ही’ आहेत कारणे
‘या’ समस्येमुळे वैवाहिक आयुष्य येऊ शकते धोक्यात, पुरुषांसाठी ४ खास टीप्स
‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ऊसाचा रस, ‘या’ आजारावर आहे गुणकारी
तब्येतीने असाल जाडजूड तर चुकूनही पिऊ नका ‘हे’ ५ ड्रिंक, फॅट होईल दुप्पट
शरीरातील ‘या’ आवाजांकडे करू नका दुर्लक्ष, गंभीर आजाराचा देतात संकेत
व्यायामापूर्वी ‘हे’ फळ खाल्ल्याने त्वचा बनते निरोगी, जाणून घ्या इतरही फायदे