आरोग्यानामा ऑनलाईन टीम : दातदुखी ही समस्या खुप वेदनादायक असते. यामुळे विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता व्यक्ती गमावून बसतो. या समस्येवर मोहरीचे तेल खुप गुणकारी आहे. मोहरीच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१ ज्या ठिकाणी वेदना होत आहे त्या ठिकाणी मोहरीचे तेल लावा.
२ पावडर अथवा पेस्टमध्ये थोडे मोहरीचं तेल घाला.
३ कानदुखीवरही हे गुणकारी आहे.
४ मोहरीचे तेल लसूण टाकून गरम करुन कानात टाकू शकता.
५ मोहरीच्या तेलातील व्हिटॅमिनमुळे त्वचा निरोगी राहते.
६ सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे रक्षण होते.
Visit : arogyanama.com