• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home Food

दुधात गूळ टाकून प्या आणि ‘तंदुरुस्त’ राहा

by Dnyaneshwar Phad
June 27, 2019
in Food
0
gul
73
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गुळाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. गुळही साखरेसारखा ऊसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. अनेक व्याधींवर गूळ गुणकारी मानला जातो. दूध आणि गूळ एकत्र करुन पिण्याचे देखील काही महत्वाचे फायदे आहेत. दुधात गूळ मिसळून पिल्यास शरिराच्या अनेक मुलभूत गरजा पूर्ण होतात. गूळ शरिराची पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो, तर दूध शरिरातील कॅल्शिअम वाढवते.

दूधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे

रक्त शुद्धीकरणासाठी उपयुक्त – दुधात गूळ मिसळून पिल्यास रक्त स्वच्छ राहण्यास मदत होते. रक्तामध्ये गाठी तयार होणे, रक्त पुरवठ्याचा त्रास होणे, अशा समस्या कमी होतात.

पचनक्रिया सुधारण्यासाठी – पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि कफ टाळण्यासाठी याचा फायदा होतो.

मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी – मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.मासिक पाळीचा प्रारंभ होण्याच्या एक आठवडा आधीपासून दररोज दूध आणि गुळाचे सेवन केले पाहिजे.

थकवा आणि अशक्तपणा घालवण्यासाठी – गरोदर महिलांना थकवा आणि अशक्तपणा जाणवल्यास दुधात गूळ मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो.

एनिमियाचा त्रास दूर करण्यासाठी – गुळामध्ये आयर्नचा समावेश असतो. तर दूध शरिरातील कॅल्शिअम वाढवते. त्यामुळे सकाळी-सकाळी दूध आणि गुळाचे सेवन सेवन केल्यास एनिमियाचा त्रास दूर होऊ शकतो.

Tags: aayurvedarogyanamaBlood purificationBodyDigestionGullhealthMenstrual periodmilkweaknessअशक्तपणाआयुर्वेदआरोग्यआरोग्यनामागुळदुधपचनक्रियामासिक पाळीरक्त शुद्धीकरणशरीर
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.