आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जास्त चहा प्यायल्याने अनेक शारीरीक समस्या होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात कॉफी सेवन केल्यानेही विविध प्रकारचे त्रास होऊ शकतात. कॉफी सेवनाचे हे दुष्परिणाम टाळायचे असतील तर ग्रीन कॉफीचे सेवन करावे. विशेष म्हणजे यासाठी कॉफी सोडण्याची गरज नाही. ग्रीन कॉफी आरोग्यासाठी हानिकारक नसते. तसेच ती जास्त सेवन केल्यास कोणतेही नुकसान होत नाही.
हे आहेत फायदे
1 डायबिटीजमध्ये फायदेशीर आहे. यामुळे शुगरचे प्रमाण कमी होते.
2 शरीरातील पोषक तत्वांचा स्तर कायम राहतो. वजन नियंत्रणात राहते..
3 रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
4 यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
5 हार्ट अटॅक, क्रॉनिक किडनी फेलियरसारख्या समस्या ग्रीन कॉफी रोखते.
6 रक्तामध्ये प्लेटलेट्स तयार करण्यासही मदत करते.
7 ग्रीन कॉफीमध्ये कॅफीन नसते.
8 चोवीस तास फ्रेश आणि फिट राहू शकता.
9 ग्रीन कॉफीचे सेवन केल्यास मेटाबॉलिज्म चांगले राहते.
10 शरीराला पॉझिटीव्ह एनर्जी मिळत राहते.
11 कामात मन चांगल्याप्रकारे लागते.