Monday, December 9, 2019
Arogyanama..
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama..
No Result
View All Result

‘या’ खास चहाचे हे ६ आरोग्यदायी फायदे, असा तयार करा, जाणून घ्या

November 30, 2019
in माझं आराेग्य
0 0
0
ginger-tea

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : गरमागरम चहा पिण्याची इच्छा झाली तर आले घातलेल्या चहा जरूर प्या. कारण आल्याचा चहा प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. आल्याच्या सेवनाने शरीराला उष्णता मिळते, त्याचप्रमाणे आळसही दूर होतो. आल्याचा चहा प्यायल्याने कोणते फायदे होतात, ते जाणून घेवूयात.

RelatedPosts

अर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय

मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे

‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे

काय आहे आल्यात ?
व्हिटॅमिन ए, सी, ई आणि बी-कॉम्प्लेक्स, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, आर्यन, झिंक, कॅल्शिअम, बीटा कॅरेटीन, अ‍ॅन्टीफंगल गुण, अ‍ॅन्टीबॅक्टेरिअल गुण आणि अ‍ॅन्टीवायरल गुणधर्म, खनिजे आणि अमिनो अ‍ॅसिड.

असा तयार करा
आल्याची साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करा. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे आल्याचे तुकडे टाकून उकळून घ्या. पाणी उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडं लिंबू पिळा. गोड करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये साखर किंवा मधही मिक्स करू शकता. आरोग्यदायी असा आल्याचा चहा पिण्यासाठी तयार आहे.

Loading...

आल्याच्या चहाचे फायदे
१ दररोज आल्याचा चहा घेतल्यास भूक लागते. पचनक्रिया सुरळीत होते.

२ सांधेदुखीसारख्या समस्येवर परिणामकारक आहे.

३ हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या कमी होतात. धमण्यांवर चरबी साचत नाही. हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो.

४ शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून रक्षण होते.

५ शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. वात, पित्त आणि कफ या समस्या दूर राहतात.

६ मासिक पाळीतील वेदना दूर होतात.

७ मानसिक तणाव दूर होतो. मेंदूचे आरोग्य चांगले राहते.

Visit : arogyanama.com

Tags: arogya marathi newsarogyanamaarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama marathi news in maharashtraarogyanama newshealthlatest health newslatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsmarathi newsmarathi news in maharashtramarathi news in maharashtra for arogyanamamarathi news indianews in marathinews in marathi for arogyatodays health newstodays latest newstodays marathi newstodays trending health newstrending health newsआरोग्यआरोग्यनामाशरीरस्वास्थ्य
ShareTweetShareSend
Loading...
Previous Post

नेहमी हसा, च्युइंगम खा...आणि कमी करा वजन ! 'वेटलॉस'च्या 'या' खास ५ ट्रीक

Next Post

कर्करोगावर गुणकारी आहे 'कडुनिंब', जाणून घ्या ५ आरोग्यदायी फायदे

Next Post
kadulimb

कर्करोगावर गुणकारी आहे 'कडुनिंब', जाणून घ्या ५ आरोग्यदायी फायदे

Recommended

sugarfree

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

6 months ago
‘या’ रोगांवर रामबाण ‘औषध’ आहे मोठी विलायची, जाणून घ्या उपाय

‘या’ रोगांवर रामबाण ‘औषध’ आहे मोठी विलायची, जाणून घ्या उपाय

5 months ago
‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

5 months ago
children-teeth

खेळताना मुलांच्या दातांची काळजी घेणे गरजेचे

7 months ago
egg

आपल्या मुलांना द्या रोज एक अंडे, होतील ‘हे’ ९ मोठे आरोग्यदायी फायदे

3 months ago
fruit

हिवाळ्यात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी नियमित करा सेवन

3 weeks ago
baby

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

5 months ago
Depression

‘डिप्रेशन’ दुर करण्‍यासाठी अशी घ्या काळजी, अति तणावाची कारणे

3 months ago
ADVERTISEMENT
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

No Result
View All Result

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Login to your account below

Forgotten Password?

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In