आरोग्यानामा ऑनलाइन टीम : आहारामध्ये सोयाबीनचा समावेश नियमीत केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात. यातील आईसोफ्लेवोंस रसायनामुळे महिलांची ओस्टियोपोरोसिसची समस्या दूर होऊ शकते. तसेच सोयाबीनच्या सेवनाने हाडे मजबूत होत असल्याचे संशोधकांना एका प्रयोगात आढळून आले आहे. सोयाबीनच्या सेवनाचे कोणते फायेद आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ सोयाबीनचे नियमीतपणे सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो.
२ यातील लेसीथिन आरोग्याला फायदेशीर असते.
३ याचे ताक पोटांचे विकार कमी करते.
४ मानसिक अजारावर गुणकारी आहे. मानसिक संतूलनावर प्रचंड प्रभावी आहे.
५ हृदयरोगांवर फायदेशीर असते.
Visit : arogyanama.com