काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या
हे आहेत उपयोग
* २५० ग्रॅम काकडीचा रस दिवसातून तीन वेळेस प्यावा. काकडीच्या रसामध्ये एक चमचा मध आणि लिंबाचा रस टाकून पिल्यास दारूची नशा उतरते.
* पोटाचा आजार असलेल्या लोकांनी दररोज काकडीचे खावी.
* काकडीचे स्लाईस करून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्याखाली झालेले डार्क सर्कल नष्ट होतील.
* काकडीचे सेवन केल्यास शरीरातील तापमान नियंत्रित राहते. त्वचा काळी पडली असेल तर काकडी लावल्यास त्वचा तजेलदार होईल.
* काकडीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असल्याने हाडे मजबूत होतात.
* काकडीच्या नियमित सेवनाने केस लांब होण्यास मदत होते. यातील सिलिकॉन आणि सल्फरमुळे केस वाढतात.
* काकडीचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. यातील पाण्याची मात्रा आणि कॅलरीज वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
* काकडी खाल्ल्याने कँसरचा धोका कमी होतो. काकडीमध्ये साइकोसोलएरीक्रिस्नोल, लॅरीक्रिस्नोल आणि पायनोरिस्नोल हे तत्व असतात. हे तत्व सर्व प्रकारच्या कँसरला आळा घालण्यात सक्षम आहेत.
* डायबिटीज आणि हायब्लडप्रेशरमध्ये काकडी खाल्ल्याने लाभ होतो. काकडीचा रस पेनक्रियाजला सक्रिय करतो. पेनक्रियाज सक्रिय झाल्याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे डायबिटीज नियंत्रणात राहतो.
* ज्या स्त्रियांना मासिक पाळीमध्ये खूप त्रास होतो त्यांनी दह्यामध्ये काकडीचे बारीक तुकडे करून त्यामध्ये पुदिना, काळे मीठ, जिरे आणि हिंग टाकून रायता बनवून खाल्ल्यास आराम मिळेल.
* शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी थोडासा ओवा टाकून काकडीचे ज्यूस प्यावे. शरीरात ताप असल्यास काकडीचे ज्यूस लाभदायक आहे.
* काकडीचा रस काढून चेहरा, हात,पायावर याचा लेप लावल्यास त्वचा कोमल होते. सौंदर्यामध्ये वृद्धी होते. काकडीच्या रसामध्ये थोडी साखर मिसळून हा रस पिल्यास लघवी साफ होते.
* काकडीच्या सेवनाने मुतखड्याची समस्या दूर होण्यास मदत होते, काकडीमध्ये उपलब्ध असलेले पाणी तुमच्या शरीरातील विषारी तत्व बाहेर काढते.
Comments are closed.