आरोग्यानामा ऑनलाईन टीम : काळे मीठ आरोग्यासाठी लाभदायक असते. यात सोडिअम, आयर्न, कॅल्शिअम आणि पोटॅशिअम भरपूर असते. मीठाचे विविध प्रकार असून पांढरे मीठ समुद्राच्या पाण्यापासून तयार होते. काळे मीठ हे त्वचा, केस आणि शरिरासाठी गुणकारी आहे. याचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ पांढरे मीठ खाल्ल्याने वजन वाढते. काळे मीठ वजन कमी करते.
२ काळ्या मीठामुळे केसांतील कोंडा, केसगळती, केस दुभंगणे या समस्या दूर होतात.
३ शरिरातील आयर्नचे प्रमाण वाढते.
४ काळ्या मीठाच्या सेवनाने स्नायू मजबूत होतात.
५ पोटाच्या विकारांवरही काळे मीठ गुणकारी आहे.
६ अंगदुखी कमी करण्यासाठी अत्यंत लाभदायक आहे.
७ यातील पोषकतत्वे त्वचेसाठी फायदेशीर असतात.
८ उच्च रक्तदाबावर नियंत्रण राहते.
९ शरिरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासही मदत होते.
Visit : arogyanama.com