आरोग्यनामा ऑनलाइन – गरम पाण्यासोबत केळी खाणे, या उपायाचा जपानमध्ये सर्वाधिक वापर केला जातो. तेथे वजन कमी करण्यासाठी अनेकजण गरम पाण्यासोबत केळी खातात. यामुळे वजन जलद कमी होते. या डायटला जापानमध्ये असा डायट या नावाने ओळखले जाते. ही पध्दत हितोशी आणि सुमिको या दोन जापानी आहारतज्ज्ञांनी शोधली आहे. या आगळयावेगळ्या उपायाबाबत आपण अधिक माहिती घेवूयात.
असे सेवन करा
* सकाळी उठताच एक ग्लास कोमट पाणी प्यावे.
* अर्धा तासानंतर दोन केळी खावीत.(केळीची संख्या एकने जास्त अथवा कमी करु शकता.)
हे फायदे होतात
१ वजन वेगाने कमी होते
२ शरीराचे मेटाबॉलिज्म वाढते
३ फॅट बर्न करण्याची शक्ती वाढते
४ भरपूर एनर्जी मिळते. पोट भरल्यासारखे वाटते
५ इतर पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते
६ डायजेशन सुधारते. यामुळे वजन नियंत्रणात राहते
७ पोटाची समस्या दूर होते
८ त्वचा निरोगी राहते
९ किडनीच्या रोगांचा धोका टळतो
१० रक्ताची कमतरता दूर होते
११ हृदय निरोगी राहते
१२ रक्तदाब नियंत्रणात राहते
१३ रोग प्रतिकारक शक्ती वाढते
१४ केस मजबूत होतात
* तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हा उपाय करावा.