आरोग्यनामा ऑनलाइन – तुरटी ही जंतूनाशक असल्याने पाणी स्वच्छ करण्यासाठी तिचा वापर केला जातो. परंतु, तुरटी आरोग्यासाठीही लाभदायक आहे. संधीवात दूर करण्यासाठी तुरटी गुणकारी आहे. यातील मॅग्नेशिअम सल्फेट हे विविध आजारांवर लाभदायक आहे. निरोगी पेंशीसाठी मॅग्नेशिअम आवश्यक असते. तुरटीचे फायदे कोणते आणि उपाय कसे करावेत याविषयी माहिती घेवूयात.
संधीवात
तुरटीमध्ये मॅग्नेशियम असल्याने संधीवाताच्या वेदना दूर होतात. गरम पाण्यात तुरटी टाकून वेदना होत असलेल्या ठिकाणी शेकवा.
दाट केस
कोमट पाण्यात तुरटी आणि डीप कंडीशनर समप्रमाणात मिसळून केसांना लावा. नंतर थंड पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून एकदा हा उपाय करा.
मानसिक ताण
तुरटीतील मॅग्नेशियम मानसिक ताण दूर करण्यासाठी उपयोगी आहे. तणावमुक्त राहण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून आंघोळ करा.
सनबर्न
एक कप पाण्यात दोन चमचे तुरटी मिसळून घ्या. हे मिश्रण सनबर्न झालेल्या ठिकाणी नियमित लावा. दहा मिनिटानंतर धुवून घ्या. सनबर्न आणि खाज दूर होते.
बॉडी डिटॉक्स
तुरटीतील मॅग्नशियममुळे शरीरातील विषारी घटक बाहेर निघतात. गरम पाण्यात एक कप तुरटी पावडर मिसळून दहा ते पंधरा मिनिट तसेच राहू द्या. नंतर त्या पाण्याने आंघोळ करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे करा.
मसल्स
यातील मॅग्नेशियमने मसल्स रिलॅक्स होतात. बाथटबमध्ये तुरटी टाकून कोमट पाण्याने आंघोळ करा. वेदना आणि आखड असलेल्या ठिकाणी तुरटीने मसाज करा.
डेड स्किन
तुरटी डेड स्किन काढते. आठवड्यातून एकदा एक चमचा ऑलिव्ह आइल आणि एक चमचा तुरटी एकत्र करून त्याने त्वचेची मालिश करा.
वेदना
मॅग्नेशियममध्ये वेदना दूर करण्याची शक्ती असते. गरम पाण्यात दोन चमचे तुरटी टाकून त्या पाण्याने शेक द्या.
हृदय
बाथटबमध्य तुरटी टाकून आंघोळ केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
पायाच्या समस्या
तुरटीच्या कोमट पाण्यात पाय टाकून बसल्यास फंगल इन्फेक्शन, पायांची सूज, दुर्गंधी थकवा दूर होतो.
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या