तेलकट आणि सामान्य त्वचा असल्यास त्याला कोल्ड वाइपअप करावे. थंड किंवा बर्फाच्या पाण्यात नॅपकिन बुडवून ठेवावा. रात्री या नॅपकिनने मेकअप स्वच्छ करावा. यामुळे रंद्रे मोकळी होऊन त्यात घाण जमा होणार नाही. रंद्रे मोकळी झाल्याने मुरमे येण्याचा धोका कमी होतो. त्वचा शुष्क असल्यास मॉइश्चर बेस्ड क्लींजरने रोज चेहरा धुवावा. यामुळे चेहरा जास्त शुष्क होत नाही. चेहऱ्यावर मुरुमे असल्यास चेहरा स्वच्छ करताना थंड पाण्याचा वापर करावा. पावसाळ्याच्या दिवसांत अशा त्वचेच्या रंद्रांमध्ये तेलकट पदार्थ आणि घाण जमा होते. ज्यामुळे त्वचेत आग होते.
पावसाळ्यात आद्रता निर्माण असल्याने मेकअप कंटेनर्सला चांगल्या ठिकाणी बंद करून ठेवावे. मेकअप साहित्यामध्ये आद्रता पोहोचल्यास तेथे जीवजंतू निर्माण होतात. मेकअप ब्रश आठवड्यातून दोन ते तीन वेळा स्वच्छ करावा. ब्रश चांगल्या प्रकारे धुवून उन्हात वाळवावे. पावसाळ्यात मेकअपसाठी दोन ब्रश ठेवावे. ज्यामुळे एकाच ब्रशचा वापर कमी होऊन स्वच्छता करता येईल. कॉम्पॅक्टसाठी वापरण्यात येणारे स्पंज किंवा पावडरसाठी वापरले जाणारे पफ आठवड्यानंतर बदलून टाकावेत. पावसाळ्यात शक्यतो असे स्पंज पुन्हा पुन्हा वापरू नये.