Sunday, December 8, 2019
Arogyanama..
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama..
No Result
View All Result

डोकेदुखीची वेदना एक…परंतु, कारणे असू शकतात वेगवेगळी

June 19, 2019
in माझं आराेग्य
0 0
0
pain

आरोग्यानामा ऑनलाइन टीम : डोकेदुखी का होते, याचा शोध घेतल्यास अनेकविध कारणे स्पष्ट होऊ शकतात. डोकेदुखीचे निदान वेगवेगळे असू शकते. यासाठी डोकदुखीवर पेनकिलर घेण्याऐवजी डॉक्टरांकडे जाऊन डोकेदुखीचे कारण समजावून घेऊन मगच औषधोपचार केले पाहिजे. तरच डोकेदुखीचे समुळ उच्चाटन होऊ शकते. केवळ वेदना शमविणे हा डोकेदुखीवरील उपचार नव्हे. डोकुदुखी घालविण्यासाठी त्याचे निदान, कारणे आणि लक्षणे यांचा अभ्यास करून औषधे पाहिजेत.

RelatedPosts

अर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय

मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे

‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे

डोकेदुखीची जी विविध कारणे आहेत, ती प्रथम आपण जाणून घेऊयात. कारण डोकेदुखी कोणत्या कारणामुळे होते, हे माहित असल्यास केवळ वेदना शमविण्याकडील आपला कल कमी होईल. शिवाय, रोगदेखील समूळ नष्ट होईल.डोकेदुखीच्या विविध कारणांपैकी पहिले कारण म्हणजे मानसिक तणावामुळे येणारी डोकेदुखी होय. सर्वात जास्त आढळणारा प्रकार आहे. डोके जड वाटणे, झोप न येणे, कामात लक्ष न लागणे, मुंग्या जाणवणे, उजेड व आवाज यामुळेही त्रास होतो. दुसरे कारण आहे अर्धशिशी. डोकेदुखीसोबत मळमळ, भूक नाहीशी होणे, उलटी होणे ही लक्षणे दृष्टीशी निगडित असू शकतात. अंधारी येणे, काळे अथवा रंगीत ठिपके दिसणे, चक्कर येणे, असा त्रास होतो. तसेच नाकाच्या दोन्ही बाजूस कपाळावर (भुवईच्या वर) आवाज घुमण्यासाठी ज्या पोकळ्या असतात. त्यात सर्दीमुळे नाकात उघडणारी छिद्रे बंद झाली की कफ साठायला लागतो. त्या दुखायला लागतात.

या त्रासाला सायनुसायटिस म्हणतात. खाली वाकणे, आडवे पडणे, धक्का- हादरा यांनी वेदना वाढतात. ब्लडप्रेशरमुळेही डोके दुखते. यामुळे सकाळी उठल्याबरोबर डोक्याच्या मागच्या भागात वेदना होतात. त्याचबरोबर घाबरेघुबरे होणे, छातीत दुखणे, श्वास जड होणे, चक्कर येणे, असा त्रास होतो. डोळ्यांचे आजार असल्यास डोकेदुखी होऊ शकते. काचबिंदूसारख्या आजारात डोळ्यांतील दाब वाढतो. तीव्र प्रकारची डोकेदुखी, डोळे लाल होणे, दृष्टी अधू होते. आम्लपित्त या त्रासामुळे डोकेदुखीबरोबर पोटात आग होते, मळमळते, छातीच्या हाडाच्या खाली वेदना जाणवतात. उलटी होऊन पित्त पडल्यावर आराम वाटतो. तसेच दातामधील किड, दातांच्या मुळांना सूज येणे, यामुळेसुद्धा डोकेदुखी होते. अशावेळी वेदना दातात सुरू होऊन डोक्याकडे जाताना जाणवते. जबड्याची हालचाल करताना त्रास होतो. म्हणून डोकेदुखीवर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेऊ नये. डोकेदुखीवर पेनकिलर घेतल्यास मुळ आजार तसाच राहील,आणि त्याचे गंभीर परिणाम भविष्यात आणखी त्रास देऊ शकतात.

Loading...
Tags: arogyanamaHeadachehealthMedicinepenkillarआरोग्यआरोग्यनामाऔषधेडोकेदुखीपेनकिलर
ShareTweetShareSend
Loading...
Previous Post

दुधी भोपळ्याची भाजी खाल्ल्यास दूर पळतील अनेक आजार

Next Post

केसाच्या समस्यांवर आयुर्वेदातात आहेत अनेक उपचार

Next Post
केसाच्या समस्यांवर आयुर्वेदातात आहेत अनेक उपचार

केसाच्या समस्यांवर आयुर्वेदातात आहेत अनेक उपचार

Recommended

facebook

फेसबुक पोस्टवरून समजणार तुम्ही कोणत्या आजाराशी झगडताय !

5 months ago
केवळ सर्दी -पडश्यावरच नाही तर ‘या’ आजारांवरही आहे ‘गवती चहा’ गुणकारी

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

5 months ago
hepatitis-a

हेपाटाइटिसच्या संसर्गापासून वाचण्यासाठी करा ‘हे’ उपाय

6 months ago
बैठे काम देते कर्करोगासह अनेक आजारांना निमंत्रण ! ‘का’ ते जाणून घ्या

बैठे काम देते कर्करोगासह अनेक आजारांना निमंत्रण ! ‘का’ ते जाणून घ्या

5 months ago
जाणून घ्या ‘अगस्ता वनस्पती’चे औषधी फायदे

जाणून घ्या ‘अगस्ता वनस्पती’चे औषधी फायदे

5 months ago
‘हे’ तर आश्चर्यच! केवळ खाण्यानेच नव्हे, पदार्थाच्या वासानेही वाढते वजन ; जाणून घ्या

‘हे’ तर आश्चर्यच! केवळ खाण्यानेच नव्हे, पदार्थाच्या वासानेही वाढते वजन ; जाणून घ्या

1 month ago
आंबटगोड चवीचे, गारे गार उन्हाळा सुसह्य करणारे, कैरीचे पन्हे…

आंबटगोड चवीचे, गारे गार उन्हाळा सुसह्य करणारे, कैरीचे पन्हे…

7 months ago
Sex-hormone-injection

‘रेड लाइट एरिया’ त कोवळ्या मुलींना तरुण बनविण्यासाठी देतात ‘हे’ इंजेक्शन

2 months ago
ADVERTISEMENT
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

No Result
View All Result

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Login to your account below

Forgotten Password?

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In