आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दोन भिन्न लिंगाच्या व्यक्तींना शारीरीक संबंधातून मिळणारा आनंदाचा परमोच्च क्षण म्हणजे सेक्स होय. मात्र, याविरुद्ध जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. निसर्गाचे काही नियम असून प्रत्येक गोष्ट वेळेवर होण्यासाठी निसर्गाने तशी व्यवस्था केलेली असते. प्राण्यांबाबतही निसर्गाने अशीच दैवी देणगी दिली आहे. यातील जोर-जबरदस्तीला अनैसर्गिक म्हटले जाते. खूप काळ सेक्स न केल्यास गंभीर आजार निर्माण होऊ शकतात, असे शास्त्रज्ञ सांगतात.
हे परिणाम होऊ शकतात
औदासीन्य
पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही खूप काळ सेक्स न केल्यास तणावग्रस्त वाटत असते.
प्रोस्टेट कॅन्सर
सेक्स न करणारांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका जास्त असतो.
तणाव
द जर्नल बायोलॉजिकल सायकोलाजीच्या एका अहवालानुसार, ज्या व्यक्ती सेक्स करत नाहीत त्या तणावग्रस्त परिस्थिती ओढवून घेतात.
रोगप्रतिकारक शक्ती
सेक्स न केल्यास रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.
स्नायूंची क्षमता
अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार, जे पुरुष काही दिवस सेक्स करत नाहीत त्यांच्यात आठवड्यातून एकदा सेक्स करणारांच्या तुलनेत प्रणयासाठी तयार होण्यास अडथळा येतो.