• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

#YogaDay2019 : नियमित योगा करा…आणि स्मरणशक्ती वाढवा

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 17, 2019
in Yoga Day Special, योग
0
memory

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : काहीना काही मिळविण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असते. परंतु, असे केल्याने यश पदरात पडतेच असे नाही. यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम, नशिब, आप्तस्वकीयांची साथ, आजूबाजूचे वातावरण आणि अनेक गोष्टी कारणीभूत असतात. प्रत्येकवेळी एवढे सर्व जुळून येतेच असे नाही. पण, तुमची स्मरणशक्ती जर मजबूत असेल तर अनेक गोष्टी तुम्ही जीवनात सहज मिळवू शकता.

यासाठी योगाभ्यासाची कास धरली पाहिजे.शरीरापेक्षा स्मरणशक्तीच्या जोरावर मनुष्य जीवनात यशस्वी होऊ शकतो. ज्या व्यक्तीची आत्मसात करण्याची शक्ती जास्त असते. तो अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी होऊ शकतो. जर यशामध्ये स्मरणशक्तीचा एवढा उपयोग होत असेल, तर योगासनाने स्मरणशक्ती वाढवता येऊ शकते.

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी आसने

1 पद्मासन
2 ध्यान मुद्रासन
3 पाद्पश्चिमोत्तासन
4 शीर्षासन
5 सर्वांगासन

ही आसने केल्यास स्मारणशक्तीचा विकास होतो. याचा परिणाम एकुणच आपल्या जीवनावर होतो. मात्र, सर्व आसनांचा आभ्यास जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली केला पाहिजे.

Tags: arogyanamadhayan mudrasanhealthMemory powerpadmasanshirshasanyogaआरोग्यआरोग्यनामाध्यान मुद्रासनपद्मासनपाद्पश्चिमोत्तासनयोगाशीर्षासनसर्वांगासनस्मरणशक्ती
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021