आरोग्यनामा ऑनलाइन – अलिकडे पुरूषांमध्ये तारूण्यातच टक्कल पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनुवंशिकता तसेच हार्मोन्सची पातळी अनियंत्रित झाल्याने असे होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय असून ते केल्यास केस गळती थांबते, केस मजबूत होतात आणि टक्कल पडत नाही.
हे उपाय करा
१ ग्रीन टी बॅग्ज पाण्यात उकळून घ्या. या पाण्यात थोडा लेमन ज्यूस मिसळून केसांना लावा.
२ बीट ज्यूसमध्ये मध आणि दही टाका. हे मिश्रण केसांना लावा.
३ तांदळाचे पाणी गार करा. नंतर ते डोक्याला लावा. अकाली टक्कल पडणार नाही.
४ अंडे ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा. नंतर हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावा. केस मजबूत होतात.
५ आवळ्याचे तुकडे करून खोबरेल तेलात गरम करा. तेल थंड करून केसांना लावा.
६ दह्यामध्ये लेमन ज्यूस मिसळून केसांना लावल्याने केस गळती थांबते.
७ ऑलिव्ह आइलमध्ये मध, दालचिनी पावडर मिसळून हे तेल डोक्यांना लावा.
वयाच्या पंचेचाळिशीत मलायका कशी आहे फिट, जाणून घ्या तिचा ‘डाएट प्लॅन’
फालूदा आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
द्राक्षांची कुल्फी : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
अद्रकाचे ‘हे’ घरगुती उपाय माहिती नसतील तुम्हाला, अवश्य ट्राय करा
व्हॅनिला आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
लावा टोमॅटो पेस्ट, कोंडा काही दिवसांतच होईल दूर
टरबूज आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी