आरोग्यनामा ऑनलाइन – हेयर डायचा वापर अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे. याचे अनेक साइड इफेक्ट्स होऊ शकतात. बहुतांश हेयर डाय आणि पर्मनन्ट हेयर कलरमध्ये अमोनियाव्यतिरिक्त पॅराफेनलीनडायमाइन हे केमिकल असते. ही केमिकल्स शरीरासाठी खुप हानिकारक असतात. डाय लावण्यापूर्वी २४ तासअगोदर कानाच्या मागच्या भागावर थोडेसे लावावे. जर अॅलर्जी किंवा इरिटेशन झाले नाही तरच ते वापरावे. हे डोळे आणि त्वचेवर लागणार याची काळजी घ्यावी.
अन्यथा होऊ शकतात हे दुष्परिणाम
१ त्वचेवर लाल डाग, रॅशेज येऊ शकतात.
२ केस कोरडे आणि जाड होऊ शकतात.
३ दम्याचा आजार होऊ शकतो.
४ त्वचेवर खाज येऊ शकते.
५ केस गळण्याची समस्या होऊ शकते.
६ डोळ्यात गेल्यास त्रास होऊ शकतो.
७ चेहरा खराब होऊ शकतो.
८ केसात कोंडा होऊ शकतो.
९ खाज, इरिटेशन एक्झिमासारख्या आजारात रूपांतरीत होऊ शकते.
१० कँसर होण्याचा धोका वाढू शकतो.
गायीच्या शुद्ध तुपाचे फक्त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्चर्यकारक फायदे !
बीटचे १० चमत्कारीक फायदे, जाणून घेतल्यानंतर आजच सुरू कराल खाणे
दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे
‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे
रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या
अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत
‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या
वयानूसार जाणून घ्या, दिवसभरात किती पावले चालल्यास रहाल तंदरूस्त
स्मरणशक्ती वाढेल दुपटीने, फक्त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या