• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Hair Care Tips | आपल्या केसांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आत्ताच ‘या’ सवयी लावून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 15, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल, सौंदर्य
0
Hair Care Tips | how to keep hair healthy in summer know tips

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उन्हाळा ऋतूमध्ये गर्मीचे प्रमाण खूप वाढलेले असते. त्यामुळे या दिवसांमध्ये घराबाहेर पडणे कठीण होते (Summer Care Tips). तसेच या काळात आपल्या संपूर्ण शरीराला देखील अतिप्रमाणात घाम येत असतो. (Hair Care Tips) त्यामुळे आपले केस धुवूनही खूप तेलकट दिसतात. त्यामुळे या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण आपल्या केसांची काळजी (Hair Care Tips) कशा प्रकारे घ्यायची या बद्दल माहिती सांगणार आहोत (How To Keep Hair Healthy In Summer Know Tips).

 

– केस नियमितपणे ट्रिम करा (Trim Hair Regularly)
केस निरोगी ठेवण्यासाठी नियमित ट्रिमिंग आवश्यक आहे. यामुळे केसांना फाटे फुटण्याची समस्या होणार नाही आणि केस निरोगी राहतील. (Hair Care Tips)

 

– केसांना स्वच्छ ठेवा (Keep Hair Clean)
उन्हाळ्याच्या दिवसात केसांमध्ये जास्त घाण आणि घाम साचतो. अशा वेळी केस स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. विशेषत: ज्यांचे केस तेलकट (Oily Hairs) आहेत किंवा ज्यांना जास्त घाम येतो, त्यांनी टाळू स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी केस धुतले पाहिजे.

– केस धुण्यापूर्वी तेल लावा (Apply Oil Before Washing Hair)
केस धुण्यापूर्वी, नारळ किंवा कोणतेही तेल (Coconut Oil) केसांना लावा. आपल्या केसांना तेलाने मसाज केल्यानंतर किमान एक तासा नंतरच केस धुवा. तुमचे केस खूप कोरडे असल्यास आदल्या दिवशी रात्री तेलाने मसाज करा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू (Shampoo) करा. यामुळे तुमच्या केसांना चांगला ओलावा मिळेल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hair Care Tips | how to keep hair healthy in summer know tips

 

हे देखील वाचा

 

What Is Difference Between Heart Attack And Cardiac Arrest | Cardiac Arrest आणि Heart Attack मध्ये काय आहे फरक? जाणून घ्या कोणत्या आजारापासून किती धोका

 

Curd And Uric Acid | तुमचे सुद्धा यूरिक अ‍ॅसिड वाढत तर नाही ना? रोज दही खाण्यापूर्वी जाणून घ्या सत्य

 

Heart Attack | खुलासा ! ‘हार्ट अटॅक’च्या वेळी हृदयात वेदनांसह आणखी खुप काही होते, जाणून घ्याल तर वाटेल आश्चर्य!

Tags: Apply Oil Before Washing HairCoconut oilGoogle News In MarathiHair Carehair care tipsHair Care Tips NewsHair Care Tips News marathi newsHair Care Tips News today marathiHair Care Tips todayHair Care Tips today NewsHow To Keep Hair Healthy In Summer Know TipsKeep Hair Cleanlatest Hair Care Tipslatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on Hair Care Tips Newsmarathi in Hair Care Tips NewsOily HairsShampooSummer CareSummer Care Tipstoday’s Hair Care Tips NewsTrim Hair Regularlyउन्हाळाकेस तेलकटकेस धुण्यापूर्वी तेल लावाकेस नियमितपणे ट्रिम कराकेसांना स्वच्छ ठेवागुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यातेलकटनारळ तेलशॅम्पू
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021