बदललेल्या जीवनशैलीमुळे नंपुसकतेची समस्या वाढत चालली आहे. याची विविध कारणे आहेत. ही कारणे जाणून घेतल्यास योग्य ती खबरदार घेता येणे शक्य आहे. काही चुकांमुळे ही समस्या जडते. योग्य ती काळजी घेतल्यास ही समस्या दूर ठेवणे सहज शक्य आहे. कोणत्या सवयीमुळे ही समस्या होते ते जाणून घेवूयात.
या सवयी आहेत घातक
१ सप्लिमेंट्स
सप्लिमेंट्स घेणे टाळा. हे नपुंसकतेचं कारण ठरु शकतात.
२ मनसिक ताण
मानसिक ताणाचा प्रभाव फर्टिलीटीवरही पडतो. आनंदी रहा.
३ पुरेशी झोप
पुरेशी न घेतल्याने ही समस्या होऊ शकते. पुरेशी झोप घ्या.
४ स्मोकिंग
स्मोकिंगमुळे कॅन्सरसह श्वासासंबंधी आजार तसेच नपुंसकता येऊ शकते. ही सवय सोडा.
५ मद्यसेवन
जास्त मद्य सेवनामुळेही नपुंसकता येऊ शकते. ही सवय बंद करा.