वीस वयानंतर मुलींच्या शरीरात होतात ‘हे’ बदल
June 13, 2019
आरोग्यनामा ऑनलाइन टीम : मुली जन्माला आल्यानंतर वयानुसार त्यांच्या शरीरात विविध बदल होत असतात. या बदलाचे त्यांच्या एकुणच राहणीमान आणि वागण्यावरही परिणाम होत असतात. या काळात अनेक शारीराक त्रासही त्यांना होत असतात. या शारीरीक त्रासांवर वेळीच उपचार केले नाही तर पुढे गंभिर समस्या निर्माण होतात. या त्रासांची योग्य वेळेवर माहिती घेऊन उपचार केले पाहिजेत. विसाव्या वर्षानंतर मुलींच्या शरीरात होणारे बदल कोणते असतात त्याविषयी आपण जाणून घेवूयात…
हे होतात बदल
* २० वय पार केल्यानंतर मुलींचे हामोनल इन्बॅलन्समुळे पिरियडस वेळेवर येत नाहीत
* यासाठी आहारात फळे आणि हिरव्या भाज्या खाव्यात. यामुळे आयर्न, व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडेंड भरपूर प्रमाणात मिळतील आणि पिरियडस वेळेवर येतील
* विशीनंतर मुलींचे मेटॅबॉलिज्म स्लो होते. त्यामुळे वजन लवकर वाढण्याची समस्या होते
* जास्त ऑईली आणि शुगरी पदार्थ टाळावेत. रोज तीस मिनिटे वॉक अथवा व्यायाम करा. यामुळे शरीर नियंत्रणात राहील
* विशी पार केल्यानंतर मुलींच्या हनुवटी, पोट आणि छातीवर केस येतात
* हे केस काढण्यासाठी हेअर रिमूव्हिंग क्रिम अथवा रेझर वापरू शकता. तसेच लेजरने पर्मनन्ट केस काढू शकता
* हार्मोनल चेंजेसमुळे २० नंतर केस रफ आणि रूक्ष होतात
* तीन ते चार चमचे ऑलिव्ह ऑईल गरम करा. या तेलाने हलक्या हाताने केसांना मॉलिश करा. नंतर हलक्या गरम टॉवेलने केस बांधून ठेवा
* वयाच्या विशीनंतर हार्मोनल चेंजेसमुळे मुरूम आणि त्वचा रूक्ष होण्याची समस्या होते
* जास्त ऑईली पदार्थ खावू नये. दिवसातून दोन-तीन वेळा चेहरा धुवावा.