आरोग्यानामा ऑनलाईन टीम : दमट वातावरणामुळे घरात झुरळं होतात. शिवाय, अनेक स्वयंपाक घरात झुरळं आवर्जून दिसतात. यामुळे आरोग्यही धोक्यात येते. झुरळं घरातून बाहेर जाण्यासाठी कोणते उपाय आहेत ते जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१ लवंग
झुरळं येतात तेथे काही लवंग ठेवाव्यात.
२ बोरिक पावडर
बोरिक पावडर टाकल्यास झुरळं घरातून पळ काढतात.
३ केरोसिन
केरोसिनचा वापर केल्यास झुरळं पळून जातात.
४ तेजपत्ता
तेजपत्ता बारीक करुन टाकल्यास झुरळ पळून जातात.
५ बेकिंग पावडर आणि साखर
एका वाटिमध्ये समान प्रमाणात बेकिंग पावडर आणि साखर मिश्रित करून ठेवल्यास हे खावून झुरळ मरतात.
हे लक्षात ठेवा
१ घरात अन्न सांडणार नाही याची काळजी घ्या.
२ घरातील अन्न झाकून ठेवा.
३ पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जागांवर जाळी लावावी.
४ फळ किंवा भाज्यांच्या साली जास्त वेळ घरात ठेवू नका.
Visit : arogyanama.com