हे आहेत फायदे
सुरक्षित आणि नैसर्गिक
साबण शंभर टक्के शुध्द असण्याची गॅरंटी नसते. परंतु बेसन साबणापेक्षा जास्त शुध्द असते. यामध्ये केमिकल्स नसल्याने कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत.
पिंपल्स
नियमित बेसनाने चेहरा धुतल्यास पिंपल्स हळुहळु कमी होतात आणि चेहरा स्वच्छ होतो.
डाग जातात
यामधील ब्लीचिंग तत्त्व त्वचेवरील डाग घालवते. यामुळे साबणाऐवजी बेसनने चेहरा धुवा.
ब्लॅकहेड्स
नाकावर जर खुप ब्लॅकहेड्स असतील तर बेसन हा एक चांगला उपाय आहे.
टाइट पोर्स
मोठे पोर्स खुप खराब दिसतात. हे कमी करण्यासाठी नेहमी बेसन लावल्यास काही दिवसातच फायदा दिसून येतो.
तेलकटपणा
साबण लावल्याने तेलकट चेहरा स्वच्छ होतो. पण ओलावा सुद्धा गायब होतो. बेसन लावल्याने असे होत नाही.
मुलायम त्वचा
बेसन पावडर लावल्याने त्वचा मूलायम होते. प्रत्येक वेळी साबन लावल्यास चेहरा कोरडा पडतो.
टॅनिंग दूर होते
साबणऐवजी बेसनने धुतल्याने चेहरा उजळतो. टॅनिंग दूर होते आणि चमक येते.
डेड स्किन
बेसनची पेस्ट लावुन थोडावेळा स्क्रब केल्याने डेड स्किन स्वच्छ होईल.
रंग उजळतो
बेसनमध्ये ब्लीचिंग गुण असतात जे त्वचेला नैसर्गिक पध्दतीने ब्लीच करतात.