अशी सेवन करा साल
१ सूप तयार करताना कांद्याचे साल टाका. नंतर ही साल काढून घ्या.
२ ग्रीन टी किंवा हर्बल टीमध्ये कांद्याची साल टाका.
३ कांद्याचा सालीचा वापर करताना ऑर्गेनिक कांद्याचाच वापर करा.
हे आहेत फायदे
१ कांद्याच्या सालीत इतर फळ-भाज्यांच्या तुलनेत जास्त अँटी-ऑक्सीडेंट्स असतात. हे शरीर आतून स्वच्छ करते. इम्यूनिटी वाढवते.
२ यातील क्वैरसेटीन फ्लेवोनोल ब्लड प्रेशर कमी करते आणि आर्टरीज स्वच्छ करुन हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी करते.
३ कांद्याच्या सालीमध्ये फायबर, फ्लेवोनोइड्स, क्वैरसेटीन आणि फीनोलिक सारखे कम्पाउंड्स असतात.
४ घसा खराब असेल तर पाण्यात कांद्याच्या साली टाकून उकळून घ्या. नंतर हे गाळुन या पाण्याने गुळण्या करा. चहा तयार करताना त्यामध्ये कांद्याचे साल टाका. यामुळे घश्याला फायदा होईल.