• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home Food

केसांच्या सौंदर्यापासून तर रक्तदाब नियंत्रणात ठेवेपर्यंत, सोयाबीन खाल्ल्यानं होतात ‘हे’ 10 मोठे फायदे !

by Sajada
January 11, 2021
in Food, सौंदर्य
0
beauty

beauty

359
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- सोयाबीन खूप गुणकारी आहे. याच्या सेवनानं शरीराच्या अनेक व्याधी दूर होतात असं सांगितलं जातं. सोयाबीनपासून तयार होणाऱ्या सोयाबडी (सोया नगेट) दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादनं (उदा. ब्रेड, बिस्किटे), डाळीचे पदार्थ (उदा. नमकीन) यांना बाजारात खूप मागणी आहे. आज आपण सोयाबीनच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी सोयाबीन खुप गुणकारी आहेत.

2) हाडांना बळकटी देण्यासाठी आणि मजबूती वाढवण्यासाठी सोयाबीन सोयाबीन फायदेशीर आहे.

3) हृदयासंबंधित आजार दूर ठेवते.

4) वजन नियंत्रणात राहतं.

5) शरीराच्या अनेक व्याधी दूर होतात.

6) कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

7) रक्तदाब नियंत्रणात राहतो.

8) निद्रानाशाची समस्या असेल तर ती दूर होते.

9) केसांची वाढ होण्यास याची खूप मदत होते.

10) त्वचेचा पोतही सुधारतो.

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

 

 

Tags: beautyBlood pressurehairsoybeansकेसरक्तदाबसोयाबीनसौंदर्य
शाकाहारी व्यक्तींनी  ‘प्रोटीन आणि व्हिटॅमिन’ वाढवण्यासाठी खा हे पदार्थ
Food

शाकाहारी व्यक्तींनी ‘प्रोटीन आणि व्हिटॅमिन’ वाढवण्यासाठी खा हे पदार्थ

June 22, 2019
night-shift
माझं आराेग्य

रात्रपाळीमुळे मिळू शकते अनेक आजारांना निमंत्रण

June 13, 2019
Winter Tips : थंडीत उन्हात शेक घेणे का जरूरी आहे ? कोणत्या वेळचे उन चांगले
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

Winter Tips : थंडीत उन्हात शेक घेणे का जरूरी आहे ? कोणत्या वेळचे उन चांगले

January 3, 2020
salt
Food

अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

October 12, 2019

Most Popular

Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

2 days ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

2 days ago
आंघोळ

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

2 days ago
Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

3 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.