दुपारी २ – ४
या काळात महिलांमधील रिप्रॉडक्शन सिस्टिम अगदी चांगली असते. दुपारी चार वाजता महिलेच्या शरीरातील सिमेन अतिशय उच्च प्रतिचे असतात. त्यामुळे गर्भधारणेचा विचार करत असाल तर यावेळी सेक्स करावा. तसेच जर गर्भधारणा नको असेल तर यावेळी सेक्स करु नये.
सकाळी ६ – ८
यावेळी पुरुष प्रणय करण्यासाठी अगदी अनुकूल असतात. पण शरीराचे तापमान कमी असल्याने आणि मेलॅटोनिअन लेव्हल जास्त असल्याने महिलांसाठी ही योग्य वेळ नसते. ही वेळ पुरुषांसाठी खूपच चांगली असली तरी, महिलांसाठी नसते.
सकाळी ८ – १०
या काळात महिला प्रणयाच्या उच्चांकावर असतात. यावेळी त्यांच्या शरीरातील एन्डोरफिनचे प्रमाण सर्वात जास्त असते. पण पुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरोनची पातळी खाली यायला लागते. त्यामुळे त्यांची प्रणय भावना जरा मंदावलेली असते. पण महिलेची इच्छा असेल तर ती पुरुषाला नक्किच प्रणयासाठी सज्ज करु शकते.
दुपारी १२ – २
यावेळी महिला घरकामात व्यस्त असतात. यावेळी प्रणयाचा विचारही करु नये. पुरुषांमध्ये संपूर्ण प्रणयाची भावना नसते. त्यांचा यावेळी केवळ फोरप्लेवर भर असतो. यावेळी कामाचा ताण आणि चविष्ट भोजन पुरुषाला प्रणयापासून दूर ठेऊ शकते.
दुपारी ४ ते रात्री ८
ही प्रणयाची योग्य वेळ नाही. महिला आणि पुरुषांमध्ये यावेळी प्रणयाची इच्छा अतिशय कमी असते. ही उदरभरण करण्याची वेळ असते. यावेळी दोघांनाही प्रचंड भूक लागलेली असते.
रात्री ८ – १०
यावेळी प्रणयाची योग्य वेळ असते. दोघांनीही भोजन घेतले असल्याने आणि दिवसभरातील कामे आटोपली असल्याने प्रणयाची इच्छा जागृत होते.
रात्री १० ते १२
या तासांमध्ये महिलांमधील मेलॅटोनिअमचे प्रमाण वाढलेले असते. रोमँटिक गप्पा, फोरप्ले आणि काही जुजबी हालचालीसाठी ही योग्य वेळ आहे. पण यावेळी सेक्स करु नये असेही म्हटले जाते. हा काळ रोमँटिक वातावरणाचा आस्वाद घेण्याचा असतो.