आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आहार आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. शरीराच्या चलनवलनासाठी उर्जेची आवश्यकता असते. यासाठी कोणत्या पदार्थात, फळांत कोणते घटक असतात हे माहित असणे आवश्यक असते. ज्या पदार्थांतून जास्तीत जास्त आरोग्यदायी घटक मिळतीत ते आहारात घ्यावेत.
हे लक्षात ठेवा
1) व्हाईट ब्रेडऐवजी होलग्रेन ब्रेड खा.
2) ताजी फळे आणि भाज्या आहारात घ्या.
3) प्रोसेस्ड फूडचा वापर टाळा.
4) रोज तीन जेवणं आणि चार वेळा नाश्ता करा. प्रमाण कमी असले तरी चालेल, पण चार तासापेक्षा जास्त उपाशी राहू नका.
5) मिनरल्स, व्हिॅटॅमिनयुक्त समतोल आहार घ्या.
6) व्हाईट राईसऐवजी ब्राऊन राईस खा.