आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्रोटीन शरीरातील सर्व पेशींमध्ये आढळते. हे शरीरात सर्व पेशी, मांसपशी इत्यादीच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडते. प्रोटीन त्वचा, केस आणि हाडे मजबूत बनवते. शरीरात जाणार्या रोजच्या कॅलरीचा जवळपास 10-35 टक्के भाग प्रोटीनमधूनच मिळतो. रोज एका व्यक्तीने प्रति किलो शरीराच्या वजनाच्या हिशेबाने 0.8 ग्रॅम प्रोटीन घेतले पाहिजे.
अंडे
मीट, फिश आणि अंड्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. पण व्हेजिटेरियन लोक यापासून वंचित राहतात. म्हणूनच आपण अशा वस्तूंबाबत जाणून घेवूयात ज्या नॉन व्हेज नसूनही प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत असतात.
उन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल ‘आराम’; जाणून घ्या
डाळ
डाळ, भारतीय जेवणातील महत्वाचा भाग आहे. एक कप उकडलेल्या डाळीत सुमारे 17.86 ग्रॅम प्रोटीन असतात.
सकाळी उशिरा ब्रेकफास्ट करत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, जाणून घ्या योग्य वेळ
काबुली चणे
काबुली चण्यांना छोले सुद्धा म्हटले जाते. एक कप उकडलेल्या छोलेमध्ये 14.53 ग्रॅम प्रोटीन असते.
दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या
मुग
मुगात प्रोटीन, आयर्न, फायबर आणि अनेक पोषकतत्व असतात. एक कप उकडलेल्या मुगात 14.18 ग्रॅम प्रोटीन असते.
‘स्किन केअर’साठी जास्त पैसे खर्च करत नाही जान्हवी कपूर, केवळ ‘हे’ घरगुती उपाय करते; जाणून घ्या
शेंगा/घेवडा
घेवड्याच्या शेंगांना लिमा बीन्स म्हटले जाते. एक कप उकडलेल्या शेंगांमध्ये 11.58 ग्रॅम प्रोटीन असते.
जाणून घ्या कोणत्या कारणामुळं हातांना आणि तळव्यांना जास्त घाम येतो, ‘हे’ उपाय आवश्य करा
मटर
हिरव्या मटरमध्ये प्रोटीन, पोषक तत्व भरपूर असतात. एक कप उकडलेल्या हिरव्या मटारमध्ये 8.58 ग्रॅम प्रोटीन असते.
स्टडी : ‘कोरोना’चा संसर्ग बनवू शकतो बहिरा, तुम्हाला तर ही समस्या नाही ना?
किनोआ
किनोआ, ग्लूटेन फ्री असते. यामध्ये ग्लूटेन अजिबात आढळत नाही. किनोआ कोणत्याही गवतावर उगवत नाही. यासाठी यास स्यूडोसीरियल म्हणतात.
आजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात ? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय
किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या
Kitchen Tips & Tricks : कापल्यानंतर ताबडतोब भाज्या काळवंडतात का? ‘या’ सोप्या टिप्सने अनेक तास राहतील फ्रेश
Guava Leaves Face Pack : उन्हाळ्यात पिंपल्सच्या समस्येने त्रस्त आहात का? चेहर्यावर लावा पेरूच्या पानांचा फेसपॅक, जाणून घ्या पद्धत